रामराज्य ढ़ोल पथक यांनी परळीत प्रभु श्री सावळाराम पालखित केले प्रदर्शन

Spread the love

गेल्या दोन वर्ष पासून रामराज्य ढ़ोल पथक यांचे परिश्रम सुरु असून आज प्रभु सावळाराम पालखित सेवा रूपी आपले वाध्य वजवीले असून यात विशेष म्हणजे तरुण मुलांसोबत मुलींनिहि आपले कर्तब दाखवले नारी शक्ति प्रमाणे लाठी काठी सह रामराज्य ढ़ोल पथक याँची विशेष वेशभूषा ने गणेशपार गांव भागातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
अधिक माहिती अशी की रामराज्य ढ़ोल पथक हे गेल्या दोन वर्ष पासून परळीत आपले नाव लौकिक केले असून छत्रपति शिवाजी महाराज जयंती दिनी पण यांनी मोंढा मार्केट मधे असेच आपले कर्तब्य आणि शक्ति प्रदर्शन दाखवले होते. या ढ़ोल पथकाचे नाव सबंध परळी शहरातच नाहीं तर सम्पूर्ण तालुक्यात गाजले असून आज प्रभु रामाच्या पालखित विशेष सेवा रूपी सर्व बाल कलाकार यांनी परिश्रम घेऊन नागरीकांचे मन मोहित केले आहे. या पथकास विशेष स्वरूपात सौ वर्षा अनिल जोशी आणि शैलेशजी पांडे यांनी या बाल कलाकारास रूचि देत हे पथक तयार करण्यात आले या सर्वांचे कला पाहत बाहेर गावाहूँन पथक परळी शहरात येत होते परंतु आता परळी चे रामराज्य ढ़ोल पथक हे परळी बाहेर ही आपली कला शक्ति प्रदर्शन करतील या बाल कलाकार चे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.

You cannot copy content of this page