परळी येथे साप्तशृंगी दुर्गाउत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Spread the love

पुर्णा ता.१५(प्रतिनिधी)प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी परळी शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध असणार्‍या गणेशपार विभागातील साप्तशृंगी दुर्गाउत्सव मंडळ 2025 चि कार्यवहिनी माननिय विशाल भैया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व परळी नगरीचे मा . नगरअध्यक्ष तथा साप्तशृंगी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दीपक नाना देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व माऊली चिकने,
केशवराव जाधव, राजाभाऊ बारगजे, विजय पुजारी, विजय माळी, बालाजी घोडके, उत्तम मोरे, आबासाहेब देशमुख, प्रकाश चाचा देशमुख, अरुण तापके, राम लोखंडे, नितीन चव्हाण दत्ता काळे, बालाजी अनंतपुरे, पेंटर अनिल, जगन्नाथ सुरवसे, दीपक पूरभय्ये, राजू पूरभय्ये, अनंत देशमुख, पांडू सुरवसे, ओम दादा देशमुख सतीश सानप, मुकुंद देशमुख, सुनील देशमुख, अॅड अर्जुन सोळंके प्रदीप देशमुख, नीलेश देशमुख अरविंद देशमुख या सर्वांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चिठ्ठी काढून लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी द्वारे खालील प्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली
1) अध्यक्ष – दत्तात्रय तुरुप
2) उपाध्यक्ष– शुभम मुंडे, लखन ठाकूर
3) सचिव– संग्राम पवार
4) सहसचिव– सौदागर शेळके
5) कोषाध्यक्ष– तेजस देशमुख
6) सहकोषअध्यक्ष– गोविंद चाटे
7) कार्यअध्यक्ष– भय्या मस्के
8) सजावट प्रमुख– संदीप देशमुख
9) प्रसिद्धी प्रमुख तुकाराम चाटे, गणेश पुजारी
वरील सर्व पदाधिकारी यांचे मा. दीपक नाना देशमुख यांनी अभिनंदन केले

You cannot copy content of this page