मा.सरपंच शेषेकलाबाई यांच निधन
पूर्णा(प्रतिनिधी) तालक्यातील सुहागन येथील माजी सरपंच शेषेकलाबाई केरबाजी भोसले यांचे वयाच्या 70 या वर्षी निधन झाले आहे. त्या सरपंच असताना त्यांच्या काळात सुहागन येथील भरपूर विकास कामे झाली सुहागन येथे सर्वात प्रथम शौचालयाची योजना शेषेकलाबाई भोसले यांनीच गावात राबवली होती. त्यांच्या पश्चात चार मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या स्वभाव मनमिळाऊ असा होता प्राध्यापक राम भोसले यांच्या त्या आई होत .