पुर्णेश्वर शिवमंदिरातील आज शिवपुराण कथेचा समारोह

Spread the love

भव्य महाप्रसादाचे आयोजन

पुर्णा [प्रतिनिधी ]

शहराजवळील पुर्णा नदीच्या पाञात कोल्हापूरी बंधारा जवळ पुर्णेश्वर शिवमदीरांत आज दि.9 एप्रिल बुधवार रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज याचां सुश्राव्य वाणीतुन सादर होण्याऱ्या शिवपुराण कथेचा समारोह काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाचा कार्यक्रमाने संपन्न होणार आहे .मागील दोन एप्रिलपासून चालत आलेल्या भव्य शिवपुराण कथेचे आयोजित करण्यात आले आहे या कथेचा समारोह आज काल्याच्य किर्तननाने होणार आहे सकाळी 11 ते 1 यावेळेत ज्ञानेश्वर महाराज पुर्णेकर यांचे काल्याचे किर्तन व दुपारी 1.30 ते साय.5पर्यत महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या शिवपुराण कथेत गायन साथ स्वर अंलकार माऊली महाराज ,चक्रधर महाराज क्षीरसागर,तबलावादक गजानन महाराज आंळंदीकर याचे साथ लाभली आज होणार्‍या या काल्याच्या किर्तनाचा व महाप्रसाद चा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन समस्त पुर्णावासियानकडुन व ओम नम शिवाय मंडळ याचांकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page