Gangakhed assembly|गंगाखेड विधानसभा; शिवसेना (उबाठा)गटाकडून विशाल कदम यांची उमेदवारी जाहीर.
कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष
पूर्णा/ प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर साऱ्या Parbhaniपरभणी जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या Gangakhed Assemblyगंगाखेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून Vishal Kadamविशाल कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने (Shivsena Uddav Balasaheb Thakre) महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 करिताराज्यातील आपल्या (Candidate Selection list) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी विशाल कदम यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे तर परभणी साठी विद्यमान (Dr Rahul Patil)आमदार राहुल पाटील यांना उमेदवारी देऊ केली आहे परभणी जिल्ह्यामधील जिंतूर पाथरी गंगाखेड आणि परभणी या चार विधानसभा मतदारसंघापैकी परभणी आणि गंगाखेड ची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तर पाथरीची जागा काँग्रेस पक्षाला आणि जिंतूरची जागा (National is Congress party) (Sharad Pawar) राष्ट्रवादी शरद पवार गटाला देण्यात आली आहे. पाथरीतून विद्यमान (MLA Suresh Rao warapudakar)आमदार माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर तर जिंतूर मधून (X MLA Vijay Bhamale)माजी आमदार विजय भांबळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
गंगाखेड विधानसभेची उमेदवारी सायंकाळी जाहीर झाल्यानंतर पूर्ण शहरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर महापुरुषांना अभिवादन करून फटाके फोडून उमेदवारीचे स्वागत केले. यावेळी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माझी लोकप्रतिनिधी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.