बळीराजा कारखान्या कडून ऊसाला २ हजार ९५० रु. हमीभाव जाहीर!

३२ दिवसांत दिड लाख मे.टन उच्चांकी  गाळप; चेअरमन शिवाजीराव जाधव यांची माहिती. पूर्णा,ता.९(प्रतिनिधी) येथिल पुर्णा बळीराजा साखर कारखाना लि. कानडखेड येथे गळीत हंगाम २०२५-२६ ला सुरुवात झाल्यानंतर केवळ ३२ दिवसांत तब्बल … Read More

मॉन्टोकार्लो कंपनीने पूर्णा नदीत उभारला बेकायदेशीर पूल!

अनाधिकृत पुल उभारणी मुळे कंपनीला एसडीओंची नोटीस; कारवाईचे संकेत पुर्णा ता.८(प्रतिनिधी)मौजे उखळद येथील गट क्रमांक ४९ मधून उत्खनन केलेल्या मातीच्या वाहतुकीसाठी मेसर्स मॉन्टोकार्लो लिमिटेड कंपनीने पूर्णा नदीत विनापरवानगी तात्पुरता पूल … Read More

२१ रोजी पालीका निवडणुकीची मतमोजणी;पुर्णेत राजकीय वातावरण तापले!

पुर्णा,ता.८(प्रतिनिधी) आरोप प्रत्यारोप,अटी तटीच्या लढती, दिग्गजांच्या प्रतिष्ठा, कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत ता.२ डिसेंबर रोजी पुर्णा पालीकेच्या २३ जागांपैकी २१ सदस्य व १ नगराध्यक्ष जागेची निवडणूक पार पडली.त्या दिवसानंतर मतपेट्यांमध्ये बंद … Read More

मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ!

मंत्री नरहरी झिरवळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर मानवत (प्रतिनिधी):स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानवत शहरातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी आपल्या समर्थकांसह … Read More

बळीराजा साखर कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

कार्यकारी संचालक अजय जाधव यांच्या हस्ते पुजन; ११ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्धीष्ठ पुर्णा,ता. ६ (प्रतिनिधी)तालुक्यातील बळीराजा साखर कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार, (ता.६) रोजी मोळी पूजनाने पार … Read More

पुर्णेकर नगराध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेलाच संधी देतील-जिल्हाप्रमुख आणेराव

निवडणूकीच्या अनुषंगाने ईच्छुक पदाधिकारी,उमेदवारांची बैठक पुर्णा,ता.६(प्रतिनिधी)येथिल जनतेने मागील निवडणुकीत विश्वास दाखवत शिवसेनेचा नगराध्यक्ष खुर्चीवर बसवला.शिवसेनेच्या सत्तेच्या काळात शहरात महापुरुपांचे पुतळे, सुशोभीकरण, पालीका कार्यालय व व्यापारी संकुल,रस्ते, पाणीपुरवठा,लाईट आदीं दिमाखदार विकास … Read More

परभणी;शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकरी संवाद दौरा!

जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, रविंद्र धर्मे यांची माहिती ;परभणी,मानवत,पाथरी तालुक्यात शेतकऱ्यांना भेटणार;कर्जमाफी जाहीर करा,शिवसेनेची मागणी परभणी, ता.६ (प्रतिनिधी)राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, शिवसेना पक्षप्रमुख … Read More

पूर्णा पालीकेला लुटणाऱ्या भ्रष्ट टोळीला जनता धडा शिकवेल – मा.आ. बाबाजानी दुर्राणी

पुर्णेत पालीका निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडली काँग्रेसची बैठक पूर्णा, ता. ६ (प्रतिनिधी)  मागील काही वर्षांपासून पूर्णा नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. काही टोळक्यांनी निधीची लूट करून सत्तेचा गैरवापर … Read More

परभणी;दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

पुर्णा तालुक्यातील सुहागन व परभणीतील पोरजवळा येथे दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या घटना पूर्णा/ताडकळस (प्रतिनिधी) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. पुन्हा एकदा दोन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या शिवारात गळफास घेऊन … Read More

नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला!२ डिसेंबरला मतदान; फक्त ऑनलाईन अर्ज, ‘डबल स्टार’ मतदारांना मतदानास बंदी

मुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) :राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान, तर … Read More

You cannot copy content of this page