Parbhani Collector रघुनाथ गावडे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर;पुर्णेतील अतीवृष्टीने पण नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी

नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना आदेश पुर्णा ता.१७(प्रतिनिधी)मागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाची संतधार सुरू असल्याने अनेक भागात अतिवृष्टीचे नोंद झाली आहे.( Parbhani collector reached the farmer’s dam & inspected the … Read More

Purna Newsनोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे-कैलासराव देसाई

पूर्णेच्या विद्या प्रसारणी शाळेत जगण्याच्या पाऊलवाटा संवादसत्र कार्यक्रम पूर्णा ता.१६(प्रतिनिधी) Purna VPS School Newsजीवनात पैसा महत्त्वाचा नसून ज्ञान व संस्कार महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी संस्कारित बनावे, चांगले काय आहे,याचा शोध घ्यावा. … Read More

Parali Vaijanthयुनिक क्यूरियस किड्स शाळेत आगळीवेगळी दहीहंडी; चॉकलेट नव्हे.!शिक्षणाचा गोडवा.!

परळी ता.१६(प्रतिनिधी)येथिल ‘युनिक क्यूरियस किड्स’(unique qurius kids parali vaijanth) शाळेत मध्ये यंदा जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलेल्या दहीहंडीत द्वारे विद्यार्थ्यांना केवळ गोड पदार्थ,चॉकलेट … Read More

Parali Vaijanthव्हीएमडी नर्सिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा..

परळी वैजनाथ ता.१६(प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्यच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथिल वैजनाथराव मुकुंदराव देशमुख (व्हीएमडी)नर्सिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे(Parli Vaijanth VMD Narsing School)आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयाचे संचालक प्रकाश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण … Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नुकसान भरपाईची मागणी

ताडकळस, कात्नेश्वर,वझुरसह, लिमला महसूल मंडळात अतीवृष्टी लिमल्यात चार दिवसांत १८०.८ मिलीमीटर पाऊस..!शेतजमीन, पिके, शेती अवजारांचे प्रचंड नुकसान; अनेकांच्या घरात पाणी शिरले पूर्णा ता.१६(प्रतिनिधी)तालुक्यातील ताडकळस,कात्नेश्वरसह लिमला महसुल मंडळातील गावांत मोठ्या प्रमाणात … Read More

Purna Independence Day;तहसीलदार कार्यालय, नगरपरिषद,पोलीस ठाण्यासह ठिक ठिकाणी ध्वजारोहण..

पूर्णा ता.१५(प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वांतत्र्य दिन पुर्णा शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तहसील कार्यालयात तहसीलदार माधवराव बोथिकर, नगरपरिषदेत मुख्याधिकारी उत्कर्ष गुठ्ठे, पोलीस ठाण्यात पो.नि.विलास गोबाडे … Read More

Purna Chudawa Crime शिरच्छेद करणारा ईसम गजाआड

पूर्णेतील धनगर टाकळी फाट्यावरील निर्घृण खूनाची घटना;स्था.गु.शा. व चुडावा पोलीसांनी ४८ तासात घेतलं मारेकऱ्यांस ताब्यात; चार दिवसांची पोलीस कोठडी पूर्णा ता.१५(प्रतिनिधी)मागील तीन दिवसांपूर्वी शहराजवळील (Parbhani Purna Chudawa Murder Case)चुडावा हद्दीत … Read More

आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे शेतकऱ्यांच्या बांधावर लिमला व कात्नेश्वर महसूल मंडळात अतीवृष्टी;शेत पिकांचे मोठे नुकसान

पुर्णा ता.१५(प्रतिनिधी) तालुक्यातील लिमला व कात्नेश्वर महसुली मंडळातील बहुतांश गावांमध्ये अतीवृष्टीच्या पावसाने शेत पिंकाचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. शुक्रवारी (ता.१५) रोजी मतदारसंघाचे आमदार.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शेतीच्या नुकसानीची पहाणी करुन प्रशासनाला … Read More

थुना नदीला पूर,पूर्णा-झिरोफाटा रस्ता वाहतुकीसाठी बंद

माटेगांवाजवळ वाहनांच्या रांगा; धोकादायक प्रवास टाळण्याचे प्रशासनाचे आवहान पूर्णा ता.१५(प्रतिनिधी) Parbhani rain news परभणी हिंगोली जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे पुर्णा तालुक्यातुन वाहणाऱ्या थुना नदीला पुर आला असून, तालुक्यातील माटेगांव येथे पुलावरून … Read More

Gokulashtami श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त पुर्णेत शुक्रवारी गवळणींचा जंगी सामना

पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)श्रीकृष्ण जन्माष्टमी (Gokulashtami festival purna)निमित्त येथिल स्वस्तिकनगर भागातील भगतसिंग चौकातील तेजबंद कुटुंबीयांद्वारे शुक्रवारी (ता.१५)ऑगस्ट रोजी सायं ८ वाजता भव्य गवळणींचा जंगी सामना तसेच शनिवारी महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती … Read More

You cannot copy content of this page