शिंदे गटाचे आ.हेमंत पाटलांवर कारवाई करा; पूर्णेतुन पोलीस महासंचालकांना निवेदन

विधानसभेत त्या वक्तव्याचा आंबेडकरी जनतेतून निषेध पूर्णा ता. १६(प्रतिनिधी) शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या सभागृहात बोलताना खोटे वक्तव्य व दिशाभूल करुन भावना दुखावल्याची … Read More

पूर्णेतील होमिओपॅथिक डॉक्टरांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन वाचा सविस्तर

सीसीएमपी होमिओपॅथीक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी प्रक्रिया राबवा;तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. पूर्णा ता.१६(प्रतिनिधी). सीसीएमपी पास झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी राबविण्यात यावी अन्यथा संबंध होमिओपॅथिक डॉक्टर संपावर … Read More

हभप.हेंडगे महाराज खुन प्रकरण;आज जिल्हाधिकारी कचेरीवर ‘जनाक्रोशमोर्चा’

▶उखळद ग्रामस्थांनी घेतला बैठकीत निर्णय परभणी ता.१४(प्रतिनिधी) ‘बाळकृष्ण हायटेक रेसिडेन्सी स्कूल’चे संस्थापक ‘प्रभाकर उर्फ बाळू चव्हाण’ व त्यांच्या पत्नीने केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेत परभणी तालुक्यातील उखळद येथील हभप जगन्नाथ महाराज … Read More

ह.भ.प जगन्नाथ महाराज हेंडगे खून प्रकरणात परभणी पोलिसांची लूक आऊट नोटीस..!

पूर्णा ता.१४(प्रतिनिधी) तालुक्यातील झिरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत चार दिवसापूर्वी घडलेल्या ह.भ.प जगन्नाथ महाराज हेंडगे खून प्रकरणात पोलिसांना हवे असलेल्या आरोपींचे परभणी पोलीस दलाने लूक आउट नोटीस जारी … Read More

पूर्णा तालुक्यात ७९ ग्रा.पंच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

४१ गावात दिग्गज गावपुढा-यांना हाकावा लागणार पडद्यामागुन गावगाडा;कही खुशी कही गमचे चित्र पूर्णा ता.१४/प्रतिनिधी तालुक्यात २०२५ ते २०३० या कालावधीतील  पार पडणाऱ्या ग्रामपातळी वरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत प्राधिकृत … Read More

पूर्णा तालुक्यात ७९ ग्रा.पंच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

४१ गावात दिग्गज गावपुढा-यांना हाकावा लागणार पडद्यामागुन गावगाडा;कही खुशी कही गमचे चित्र पूर्णा ता.१४/प्रतिनिधी तालुक्यात २०२५ ते २०३० या कालावधीतील  पार पडणाऱ्या ग्रामपातळी वरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत प्राधिकृत … Read More

पूर्णेत किरकोळ वादातून तरुणाचा खून

कोळीवाडा परिसरातील घटना;तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा ता.११(प्रतिनिधी). किरकोळ कारणांवरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका २७ वर्षीय तरुणाचा खुन झालेची घटना पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील खंडोबा मंदिर जवळ ता.१० रोजी रात्री … Read More

जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाकडून गुणवंत विद्यार्थींनी सायली राजुरे हिचा गौरव

जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी,सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा गौरव कार्यक्रम संपन्न परभणी ता.४ (प्रतिनिधी) परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुरुवार ३ जुलै रोजी शहरातील श्री मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा … Read More

पायी दिंडीतील वारकर्‍याचा अपघाती मृत्यू

मयत वारकरी पूर्णा तालुक्यातील महागाव येथील रहिवाशी;जेजुरी येथे घडली दुर्देवी घटना;शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. पूर्णा ता.२७(प्रतिनिधी)परभणीच्या ताडकळस येथुन जवळच असलेल्या महागाव येथील एका तरुण वारकर्‍याचा जेजुरी येथे अपघात होऊन पायी दिंडीतच … Read More

सिकंद्राबाद-नगरसोल-सिकंद्राबाद साप्ताहिक विशेष रेल्वे

८ फेऱ्यांत धावणार गाडी; नांदेड रेल्वे विभागाची माहिती पूर्णा ता.२३(प्रतिनिधी) सिकंद्राबाद ते मनमाड लोहमार्गावर दैनंदिन धावणा-या गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने सिकंद्राबाद-नगरसोल-सिकंद्राबाद विशेष रेल्वे ८ … Read More

You cannot copy content of this page