Parbhani Police दलातील १६५ अंमलदारांना पदोन्नती

२८ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक तसेच ३६ पोलीस अंमलदारांना पोलीस शिपाई/पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर पदोन्नती परभणी(प्रतिनिधी)जिल्हा पोलीस अधीक्षक, रविंद्रसिंह परदेशी यांनी परभणी जिल्हा … Read More

पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांना मारहाण

वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; कर्मचारी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन कडक कारवाई करण्याची मागणी पूर्णा/प्रतिनिधी येथील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास मारहाण झाल्याची घटना आज (दि.29) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. … Read More

पूर्णेतील निर्माणधीन उड्डाणपूल खालील सर्व्हिस रोडची रुंदी वाढवा-खा.बंडू जाधव

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सुचना पूर्णा(प्रतिनिधी)येथिल  नांदेड, हिंगोली रेल्वे गेट परिसरात सुरू असलेल्या उड़ाण पुलाखालून रहदारीसाठी सोडण्यात आलेल्या रस्त्याची रुंदी अरुंद असल्याने भविष्यात येथुन  ये-जा करणाऱ्या परिसतील बरबडी,आव्हई, सुहागन,आडगांव,पांगरा,मरसुळ पिंपळा,वाई ,हिवरा … Read More

राष्ट्रीय मतदान दिनी पूर्णेत प्रभातफेरी, सामुहिक शपथ

निवडणुक विभागाचा पुढाकार; विजेत्यांचा गौरव पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यात पूर्णा निवडणूक विभागाच्या वतीने सर्व मतदान केंद्रावर १५ व्या राष्ट्रीय मतदार दिना निमित्त निबंध,वकृत्व,चित्रकला,निबंध स्पर्धेसह शहरात जनजागृती प्रभातफेरीसह,जनजागृतीपर सामुहिक शपथ आदीं विविध उपक्रम राबवित ता.२५ … Read More

पूर्णेत गोवंशाची कत्तल;कावलगावांतील खाटकांविरोधात गुन्हा दाखल..

चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना; आरोपीस बेड्या पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील कावलगांवात शासनाने बंदी घातलेल्या गोवंशाची कत्तल करून मासाची विक्री करुन गोणीमध्ये मासाचे तुकडे व एक कातडी भरुन नेत असलेल्या एका खाटकाला चुडावा … Read More

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ;परभणी हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंचा नेत्रदीपक विजय

खुल्या गट संघ द्वितीय तर १४ वर्षाआतील संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी पूर्णा(प्रतिनिधी)कोपरगांव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पूर्णा(परभणी) येथिल जिल्हा हौशी लंगडी असोशिएशन च्या खुल्या गटातील व १४ … Read More

पीक विमा घोटाळाParbhani;परभणी जिल्ह्यात ११ हजार २२१ शेतकऱ्यांच्या नावे भरला बोगस पिकविमा

महसुली क्षेत्र नसतानाही लाटले ६५ कोटींपरभणी(प्रतिनिधी):जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, जिंतूर,पालम तालुक्यातील १७ गावांतील ११ हजार २२१ शेतकऱ्यांच्या नावे महसुली क्षेत्र नसतानाही पिक विमा भरण्यात आला असल्याचे उघडकीस आले असून परभणी जिल्ह्यात … Read More

राज्य महामार्ग क्र.६१ वर अपघाताची मालीका सुरुच

चुडावा जवळील वसमत फाट्याजवळ दुचाकी व चारचाकीचा अपघात;दोघे गंभीर जखमी पूर्णा/प्रतिनिधीतालुक्यातील चुडावा शिवारातील नांदेड- पूर्णा राज्य राज्य महामार्ग क्र ६१ वर अपघाताची मालीका सुरुच असुन आज शुक्रवार दि.१७ जानेवारी दुपारच्या … Read More

Purna Panchayat Samiti Scam;बिडीओ श्रीमती वानखेडे, मोडकेसह ७ ठग फरार तर पाठक,भिसे न्यायालयीन कोठडीत

पूर्णा पंचायत समितीतील १ कोटी ८४ लाख रुपयांचे पेन्शन घोटाळा प्रकरण; अपहारकर्ते पोलीसांना सापडेनात पूर्णा / प्रतिनिधीयेथिल पूर्णा पंचायत समितीतील नुकत्याच उघडकीस आलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, भविष्य निर्वाह निधीमध्ये १ … Read More

Big Breking! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय,शिक्षणमंत्री भुसेंची माहिती

मुंबई(प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत … Read More

You cannot copy content of this page