मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीड-आमळनेर रेल्वेमार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण.!
आॅननलाईन पद्धतीने दाखवणार हिरवी झेंडी; बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा मार्ग मोकळा;२३ स्थानकावरुन प्रवाशांना घेता येणार सेवेचा लाभ बीड(परळी)/२ सप्टेंबर;अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या अमळनेर-बीड या टप्प्यातील रेल्वेमार्गाचे उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान … Read More











