पूर्णेत शिवजन्मोत्सवाचा उस्ताह;ढोल ताशांचे पथकशिवछत्रपतींच्या घोषणेने शहर दुमदुमले

पुर्णा[ प्रतिनिधी] कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने शहरात शिवकालीन अश्वारूढ घोड्यावर शिवप्रभुंची,मावळ्यांची प्रतिकृती तसेच बैलगाडांचे पथक ढोल ताशे,लेझिम बँड पथकाचा समावेशासह रथातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी … Read More

पूर्णेत पत्रकार भवनात शिवजयंती साजरी

पूर्णा(प्रतिनिधी) येथील पत्रकार भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष मुजिब कुरेशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे, … Read More

छत्रपती शिवाजीराजे सामाजिक दायित्व जपणारे राजे होते-डॉ. भारत चापके

पूर्णा (जं.) प्रतिनिधी – कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे हे सामाजिक दायित्व स्वीकारणारे समाजभिमुख कर्तबगार राजे होते असे प्रतिपादन डॉ.भारत चापके यांनी केले.ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार … Read More

शिवरायांना हिंदूसेना ग्रुपच्या वतीने अभिवादन..

पूर्णा (प्रतिनिधी)शिवजन्मोत्सवा निमित्ताने येथिल हिंदू सेना ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्वत्र आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची … Read More

Breking;हाय व्होल्टेज वाहींनी खाली ऊसाचा ट्रॅक्टर पेटला;३ऊसतोड मजुर होरपळले

Purna Katneshwar village पूर्णेतील कात्नेश्वर शिवारातील घटना;; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू पूर्णा(प्रतिनिधी) तोडणीला आलेला ऊस(Sugar cane) तोडून ट्रॅक्टरमध्ये भरत असताना हाय व्होल्टेज वाहींनी(High voltage current line)खाली ऊसाचा ट्रॅक्टर येताच … Read More

परभणी;जिल्हा कचेरीवर धडकला हजारों शेतकऱ्यांचा हक्क मोर्चा

परभणी/प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी परभणी येथे मंगळवारी (दि.१८) सकाळी मोंढा मार्केट कमिटीपासून निघालेला मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पिक विमा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष यांना मागण्याचें निवेदन … Read More

Hingoli;तीर्थक्षेत्र पुसेगावात उभारली भगवान बाहुबलींची ५१ फुटी मूर्ती

२ ते ८ फेब्रुवारी २०२६ मध्ये साधुसंत मान्यवरांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापना सोहळा महासमाचार न्युज नेटवर्क:- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यांमध्ये पुसेगाव येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाची श्री १००८ भगवान बाहुबलींची ५१ फुटाची मुर्ति … Read More

नांदेड-छ. संभाजीनगर,परभणी-नांदेड,एक्सप्रेस गाड्या रद्द

पूर्णा( प्रतिनिधी)नांदेड रेल्वे यार्ड परिसरात सुरू असलेल्या पीटलाइन दोनच्या कामानिमित्त नांदेड ते छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी ते नांदेड या दोन एक्सप्रेस रेल्वे गाड्या येत्या काही दिवसांसाठी ३ मार्च रोजी पर्यंत … Read More

पूर्णा शिवारात शार्टसर्कीट साडेतीन एक्कर ऊस जळाला

दोन शेतकऱ्यांचे सुमारे ६ लाखांचे नुकसान;पोलीसांत घटनेची नोंद पूर्णा(प्रतिनिधी)शहरापासून जवळच असलेल्या कौडगांव रस्त्यावरील पूर्णा शिवारातून जाणाऱ्या ११ केवी विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन निर्माण झालेल्या आगीमुळे खाली असलेल्या उभ्या उसाने … Read More

Breking;भौतिकशास्त्राच्या पेपरला पकडले ४५ काॅपी बहाद्दर

पुर्णा व कावलगांव येथे शिक्षण विभागाच्या पथकाची कारवाई;परिक्षार्थ्यांच्या तपासणी प्रकार उघडकीसपूर्णा(प्रतिनिधी)इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेला मागील आठवड्यात पासून प्रारंभ झाला आहे.शिक्षण विभागाच्या भरारी पथकांने पूर्णा तालुक्यातील कावलगांव येथिल जय जवान जय … Read More

You cannot copy content of this page