पूर्णेत रविवारी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीजचे आयोजन-हभप.सोपानकाका बोबडे

लक्ष्मणशक्ती, भव्य किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा -ह.भ.प.सोपानकाका बोबडे(माटेगांवकर) पूर्णा(प्रतिनिधी) येथिल झिरोफाटा रोडवरील श्री संत जगद्‌गुरु तुकाराम महाराज मंदिरात येथिल वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवारी ता.१६ रोजी श्री … Read More

मनोहर अंतरकर सरांचे निधन

पूर्णा( प्रतिनिधी) येथिल लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्था म. पूर्णाचे माजी उपाध्यक्ष ,आदर्श काॅलनी येथील रहिवासी तथा रा. स्व.संघाचे जेष्ठ स्वयं सेवक श्री मनोहर अंतरकर सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे … Read More

मशनरी दुकानाला आग ४० लाख रुपयांचे साहित्य जळाल्याचा अंदाज

ताडकळस येथिल घटना;अग्निशमन दलासह ,पोलिसांसह ग्रामस्थांचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न ताडकळस(प्रतिनिधी): तालुक्यातील ताडकळस येथिल बार पेठेतील एका मशनरी दुकानिला लागलेला आगीत सुमारे ४० ते ५० लाखांचे साहित्य जळून नष्ट झाल्याची … Read More

पूर्णेत नारीशक्तींचा सन्मान;तहसिलचा कारभार महीला कर्मचाऱ्यांचा  हाती

तहसील कार्यालयात महीला दिन विविध उपक्रमांनी साजरा पुर्णा(प्रतिनिधी)   येथिल महसूल विभागाच्या वतीने महीला दिनाचे औचित्य साधून कार्यालयात काम करणाऱ्या तसेच महसूल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणा-या नारीशक्तींच्या हाती एकदिवस तहसील कार्यालयाच्या … Read More

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय;ट्राॅफीवर तीस-यांदा कोरले नाव.!

महासमाचार न्युज नेटवर्क चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी कर्णधार रोहित … Read More

महाबोधी महाविहारतुन अबौद्ध विश्वस्तांना हटवण्यासाठी पूर्णेत एक दिवसीय धरणे

पूर्णा(प्रतिनिधी) बुद्धगया बिहार येथील महाविहार व्यवस्थापण समितीतील अबौद्ध विश्वस्तांना हटवून महाबोधी महाविहार व्यवस्थापण बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणी साठी पूर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अ.भा.भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो … Read More

पूर्णेच्या आयटीआयचे नांव आता कृषीभूषण स्व.अँड.गंगाधर(दादा) पवार

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामविस्तार सोहळा संपन्न पूर्णा(प्रतिनिधी)शासनाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण केले असून, पूर्णेच्या आय टी आयला(ITI)आता तालुक्याचे कृषीभुषण स्व. अँड गंगाधर (दादा) पवार यांचं नाव देण्यात आले असून … Read More

संविधानातील कायद्याने महीलांना संरक्षण दिले आहे-ॲड.राजेश भालेराव

पूर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त ” महिला कायदे विषयक जागृती “शिबीर पूर्णा(प्रतिनिधी) — भारतीय संविधानाच्या विविध कायद्याद्वारे महिलांना संरक्षण दिले असून समतेची वागणूक मिळावी … Read More

नानलपेठ पोलीस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती

जागतिक महिला दिनानिमीत्त राबविला उपक्रम परभणी/प्रतिनिधी जागतिक महिला दिनी शनिवारी (दि.8) कर्तव्य बजावणा-या महिलांंचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून जिल्हयातील पोलीस ठाणे स्तरावर विविध … Read More

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

पूर्णा(प्रतिनिधी): येथिल श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात शनिवारी ता.८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करून ‘भारतीय संविधानातील महिलां विषयी तरतुदी’ या सदरात विद्यार्थ्यांनी लिखाण केले विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. के … Read More

You cannot copy content of this page