व्हाईस आँफ मिडियाच्या ताडकळस शाखेची नुतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी सुरेश मगरे

उपाध्यक्षपदी फेरोज पठाण,सरचिटणीस नजीर पठाण, कार्याध्यक्ष धुराजी होनमणेंची सर्वानुमते निवड ताडकळस(प्रतिनिधी): तालुक्यातील ताडकळस येथील व्हाईस आँफ मिडिया संघटनेची नुतन कार्यकारणी मंगळवार १८ मार्च रोजी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी सुरेश … Read More

मा.आ.सितारामजी घनदाट झाले भाजपवासी

पूर्णा/प्रतिनिधी गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सिताराम घनदाट (मामा) यांनी भाजप आज मंगळवारी १८ मार्च रोजी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात रवींद्र चव्हाण( कार्यकारी प्रदेशाध्यक्ष) यांच्या प्रमुख … Read More

सिकंदराबाद ऐवजी चर्लापल्ली मार्गे धावणार या सहा रेल्वे

पूर्णा(प्रतिनिधी) नांदेड,नगरसोल,शिर्डी, संबलपूर, मच्छलीपटणम, विशाखापट्टणम स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून,वरिल गाड्या सिकंदराबाद स्थानका ऐवजी आता चर्लापल्ली मार्गे धावणार असल्याचे दक्षीण मध्य रेल्वेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. … Read More

तिरुपतीकडे धावणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ

परभणी(प्रतिनिधी) : उन्हाळा सुट्टी दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गाडी संख्या 07605 तिरुपती-अकोला या … Read More

शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनापुढे जायकवाडी पाटबंधारे प्रशासन नमले;११०० क्युसेसने पाणी सोडणार

जायकवाडी प्रशासनाचा निर्णय परभणी(प्रतिनिधी) जायकवाडी जलाशयातून परभणी जिल्ह्यातील कालव्याद्वारे टेल पर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे या मागणीसाठी शिवसेनेच्या उबाठा गटाच्या वतीने जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत कार्यालयाला सोमवारी … Read More

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पूर्णेत बजरंग दलाचे निवेदन

तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पूर्णा(प्रतिनिधी)     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणीकरत पुर्णेतील विहींपी, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी १७ मार्च रोजी तहसीलदारांना निवेदन देत त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र … Read More

श्री.गुरुबुद्धीस्वामी पाडवा यात्रा महोत्सवास शनिवार पासून प्रारंभ

अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण व शिव महापुराण कथा सोहळा, श्रींचा पालखी सोहळा प्रसिद्ध खिर हुलपल्लीच्या महाप्रसादाचे आयोजन पूर्णा(प्रतिनिधी) येथील संत श्री गुरूबुध्दिस्वामी पाडवा यात्रा महोत्सवास ता.२२ मार्च शनिवार … Read More

पूर्णेत बसपा नेते मा. कांशिराम यांची जयंती हर्षोल्लासात साजरी

पूर्णा(प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टी,बामसेफचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार,४ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री,बहुजन नायक मा.कांशिरामजी यांचा ९१ व्या जन्मदिन येथिल बसपा शाखेच्या वतीने बसपाचे मा.प्रदेश सचिव ,देवराव दादा खंदारे तसेच जिल्हा प्रभारी भिमराव … Read More

होळीच्या दोन दिवसांनी पूर्णा पोलीसांचा रंगोत्सव

वेळात वेळ काढून साजरी केली धुळवड पुर्णा(प्रतिनिधी) देशभरात नुकताच होळी धुळवडीचा उत्सव साजरा करण्यात आला. तर अनेकांनी या दिवशी रंग खेळत पार्टी केली असेल. पण ऑन ड्युटीवर असलेल्या पोलिसांना ् … Read More

नांदेड़ स्टेशन पर किलेबंदी दौरान;विना टिकट प्रवाशीओंसे 67हजार का जुर्माना वसुल

पूर्णा(प्रतिनिधी) नांदेड़ स्टेशन पर की गई किलेबंदी जांच से मिले महत्वपूर्ण परिणाम सामने आऐ है, नांदेड़ (एनईडी) रेलवे स्टेशन पर 15 मार्च, को 5घंटे के व्यापक “किलेबंदी जांच” मंडल रेल … Read More

You cannot copy content of this page