पूर्णेत २२ व्या धम्मपरिषदेचे थाटात उद्घाटन;देश विदेशातील भिख्खूंसंघ,पालकमंत्री बोर्डीकरांसह,विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी

पूर्णा(प्रतिनिधी )/१ फेब्रुवारी येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक समिती व बुद्ध विहार समितीच्या वतीने पूर्णेत दोन दिवसीय २२ व्या बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन दक्षिण कोरिया येथील बुद्धिष्ठ कोरियन … Read More

कराड परिवारचा सत्कार म्हणजे माहेरची अनुभती -पालकमंत्री मेघना साकोरे(बोर्डीकर)

पूर्णा(प्रतिनिधी)येथिल कराड परिवारातील बंधुतुल्य विनय व विजयसह काका- काकूंचे वहींनींचे माझ्यावर असलेले प्रेम, जिव्हाळा ,आत्मीयता यामुळे मी जेंव्हा जेंव्हा पुर्णेत त्यांच्या घरी येते त्यावेळी मला माझ्या माहेरी आल्याची अनुभुती मिळते … Read More

परभणीच्या उर्सास प्रारंभ;आज मानाचा संदल,मीना बाजारचे उद्घाटन

परभणी,(प्रतिनिधी) : १ फेब्रुवारी शहरातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उर्सास शनिवार ता. १ फेबु्रवारी पासून प्रारंभ झाला असुन आज दुपारी मानाचा … Read More

शासन अर्थसाहाय्य;वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी, मयतांच्या नातेवाईकांना पालकमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर)यांच्या हस्ते मदतीचे वाटप

परभणी(प्रतिनिधी)वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील पूर्णा, परभणी,सेलू तालुक्यात वन्यप्राण्याच्या हल्यात जिवीत हानी व गंभीर जख्मी झलेल्या व्यक्तीस व त्यांच्या नातेवाईकास शुक्रवारी ता.३१ रोजी पालकमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर), जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे … Read More

रेल्वेत विनातिकीट, फुकटात प्रवास करणारे ४८४ जणं भरारी पथकांने पकडले;अडीच लाखांचा दंड वसूल

नांदेड रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली वाणीज्य विभागाची कारवाई;नंदिग्राम, तपोवन,अमृतसर, जयपूर,पटणा, इंटरसिटी एक्सप्रेस आदीं गाड्या तपासल्या पूर्णा(प्रतिनिधी)रेल्वेत विनातिकीट,फुकटात प्रवास करणे ४८४ प्रवाशांना चांगलेच अंगलट आले असून, रेल्वेच्या भरारी पथकांने केलेल्या कारवाईत … Read More

रेल्वे रुळावर कंटेनर ट्रक; घातपाताची योजना का सहज घडलेली घटना हे मात्र समजेना..?

कंटेनर ट्रक सोडून चालक पसार; सारवाडी कोडी रेल्वे स्थानकादरम्यान तपोवन एक्सप्रेस समोरील प्रकार; पूर्णा (प्रतिनिधी)नांदेड मनमाड मार्गावर एक कंटेनर ट्रक ने रेल्वे रुळावर येऊन धावत्या रेल्वेची घटना आज शुक्रवार दिनांक … Read More

पूर्णा-ताडकळस रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले

हटकरवाडी शिवारातील घटना;२४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू;चालक वाहनांसह पसार;पूर्णा पोलिस ठाण्यात नोंद पूर्णा/प्रतिनिधी३० जानेवारीतालुक्यातून पूर्णा ते ताडकळस महामार्ग क्र.६१ वरील मौजे हटकरवाडी पाटी जवळ दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची … Read More

MPSC पुर्व परिक्षेचा पेपर खरचं फुटलाय..? परिक्षार्थ्यांना येणाऱ्या फोन काॅलमुळे खळबळ

महा समाचार न्युज नेटवर्क/३० जानेवारीमहाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीकडून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या … Read More

Parbhani Police दलातील १६५ अंमलदारांना पदोन्नती

२८ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक तसेच ३६ पोलीस अंमलदारांना पोलीस शिपाई/पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर पदोन्नती परभणी(प्रतिनिधी)जिल्हा पोलीस अधीक्षक, रविंद्रसिंह परदेशी यांनी परभणी जिल्हा … Read More

एक संवाद विद्यार्थीनींशी;विद्यार्थीनींच्या सक्षमीकरणासाठी परभणी पोलीसांचा स्तुत्य उपक्रम

परभणी(प्रतिनिधी)शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या सक्षमीकरणासाठी parbhani police परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी Suprtendand of Police RavindraSing Pardesi यांच्या कल्पनेतून पोलीस दलाच्या वतीने ‘एक संवाद विद्यार्थीनींशी’स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला … Read More

You cannot copy content of this page