खांबावर चढून काम करणाऱ्या ईसमाचा मृत्यू

महीनाभरातील दुसरा बळी; यंत्रणांकडून हात झटकण्याचे प्रयत्न पूर्णा(प्रतिनिधी) विजेच्या खांबावर चढून काम करणाऱ्या एका ४५ वर्षीय ईसमाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.विज मंडळ क्षेत्रातील पूर्णा येथील जेमतेम एक महीन्याच्या अंतरातील हा … Read More

परभणीतील शिवजयंतीचा उस्ताह; सर्वत्र छत्रपतींचा जयघोष मिरवणूक ठरली लक्षवेधी

परभणी(प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने परभणी शहरात मोठा उत्साह दिसून आला.सर्वत्र भगवे वातावरण छत्रपतींचा जयघोष पारंपरिक सजीव देखावे, रांगोळ्या, लेझिम,झांज पथक, बँड पथक, ढोल … Read More

गंगाखेड येथे शिवछत्रपतींच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गंगाखेड(प्रतिनिधी) कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरातील नियोजीत शिवतीर्थाच्या जागेवर शिवप्रेमीं जनतेने उभारलेल्या अश्वारूढ घोड्यावरील शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १९ … Read More

कै.गणपतराव गुट्टे विद्यालय व फिनिक्स पब्लिक स्कूल येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा…!!

परळी/ प्रतिनिधीकै.गणपतराव गुट्टे प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व फिनिक्स पब्लिक स्कूल मध्ये शिवजन्मोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री माधव मुंडे सर … Read More

खुल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत के.जी.जी स्कुलचे यश..!

परळी /प्रतिनिधीकै. गणपतराव गुट्टे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सोनपेठ येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या वकृत्व स्पर्धेत आपला क्रमांक पटकावत शाळेचे नाव लौकिक केले.. जयभवानी मित्रमंडळ सोनपेठ आयोजित शिवजन्मोत्सव … Read More

पूर्णेत शिवजन्मोत्सवाचा उस्ताह;ढोल ताशांचे पथकशिवछत्रपतींच्या घोषणेने शहर दुमदुमले

पुर्णा[ प्रतिनिधी] कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने शहरात शिवकालीन अश्वारूढ घोड्यावर शिवप्रभुंची,मावळ्यांची प्रतिकृती तसेच बैलगाडांचे पथक ढोल ताशे,लेझिम बँड पथकाचा समावेशासह रथातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी … Read More

पूर्णेत पत्रकार भवनात शिवजयंती साजरी

पूर्णा(प्रतिनिधी) येथील पत्रकार भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष मुजिब कुरेशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे, … Read More

छत्रपती शिवाजीराजे सामाजिक दायित्व जपणारे राजे होते-डॉ. भारत चापके

पूर्णा (जं.) प्रतिनिधी – कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे हे सामाजिक दायित्व स्वीकारणारे समाजभिमुख कर्तबगार राजे होते असे प्रतिपादन डॉ.भारत चापके यांनी केले.ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार … Read More

शिवरायांना हिंदूसेना ग्रुपच्या वतीने अभिवादन..

पूर्णा (प्रतिनिधी)शिवजन्मोत्सवा निमित्ताने येथिल हिंदू सेना ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्वत्र आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची … Read More

Breking;हाय व्होल्टेज वाहींनी खाली ऊसाचा ट्रॅक्टर पेटला;३ऊसतोड मजुर होरपळले

Purna Katneshwar village पूर्णेतील कात्नेश्वर शिवारातील घटना;; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू पूर्णा(प्रतिनिधी) तोडणीला आलेला ऊस(Sugar cane) तोडून ट्रॅक्टरमध्ये भरत असताना हाय व्होल्टेज वाहींनी(High voltage current line)खाली ऊसाचा ट्रॅक्टर येताच … Read More

You cannot copy content of this page