कोंबींग ऑपरेशन;३३ गुन्हेगारांसह ३५ हाँटेल३८५ वाहनांची झाडाझडती

परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान कारवाई परभणी (प्रतिनिधी)परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे मंगळवारी रात्री ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले.दरम्यान पोलीसांनी३३ गुन्हेगारांसह ३५ हाँटेल३८५ वाहनांची झाडाझडती घेतली.यात पोलीसांना एका गुन्ह्यात हवा … Read More

पूर्णेतील भाजप नेते लक्ष्मीकांत उर्फ बाळासाहेब कदम यांना मातृशोक

पूर्णा(प्रतिनिधी) जिल्ह्यातील पूर्णा येथिल भाजपचे नेते लक्ष्मीकांत उर्फ बाळासाहेब कदम यांच्या मातोश्री शकुंतलाबाई भिमराव कदम रा.पूर्णा यांचं ता.२९ जानेवारी रोजी सायं वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले … Read More

पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार यांना मारहाण

वसमत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; कर्मचारी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन कडक कारवाई करण्याची मागणी पूर्णा/प्रतिनिधी येथील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास मारहाण झाल्याची घटना आज (दि.29) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. … Read More

सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड..

परभणी जिल्ह्यातील कळगांव येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात घडली घटना;ताडकळस पोलिस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(ताडकळस)/प्रतिनिधी:  परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मौजे कळगांव येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात  काही तरुणांमध्ये आप आपसात लागलेली भांडणे सोडवणा-या  बंदोबस्तावरील पोलिस … Read More

सावधान;पूर्णा तालुक्यात बिबट्याने(leopard)दिले दर्शन..

कानेगाव शिवारातील घटना;गणपुर-ममदापूर शिवारात मंगळवारी रात्री वासराचा पाडला होता फडशा; मध्यरात्री वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना.. पूर्णा( प्रतिनिधी)Purna तालुक्यातील गणपुर-ममदापूर(Ganpur-Mamadapur) शिवारातून जाणाऱ्या रेल्वे पटरी लगतच्या एका शेत आखाड्यावर बांधलेल्या एका लहान … Read More

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक.!

सर्वोच्च न्यायालयाने स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका आणखी ओबीसी आरक्षण प्रकरणी दिली नवी तारीख;सुनावणी आता २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्र (प्रतिनिधी)मागील ४ वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या राज्यातील २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा … Read More

वाचा दोष निर्मुलन शिबीरात २० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया

पूर्णा ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित पार पडले शिबीर पूर्णा(प्रतिनिधी)राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत १८ वर्षांखालील वयोगटातील वाचा दोष( टंग टाई) असलेल्या बालकांवर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित मोफत वाचा दोष निर्मुलन शस्त्रक्रियेचे … Read More

पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यास ३ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण

परभणी;स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ईशारा परभणी(प्रतिनिधी)जिल्ह्यात २०२४ खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन, कापूस, मुग, उडीद या सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले.प्रधानमंत्री पीक … Read More

पूर्णेतील निर्माणधीन उड्डाणपूल खालील सर्व्हिस रोडची रुंदी वाढवा-खा.बंडू जाधव

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सुचना पूर्णा(प्रतिनिधी)येथिल  नांदेड, हिंगोली रेल्वे गेट परिसरात सुरू असलेल्या उड़ाण पुलाखालून रहदारीसाठी सोडण्यात आलेल्या रस्त्याची रुंदी अरुंद असल्याने भविष्यात येथुन  ये-जा करणाऱ्या परिसतील बरबडी,आव्हई, सुहागन,आडगांव,पांगरा,मरसुळ पिंपळा,वाई ,हिवरा … Read More

बाबासाहेबांनी लिहिलेल्या परिवर्तनशील संविधानाला जगात तोड नाही-डॉ.अजित अभयंकर

पूर्णेत भारतीय संविधान गौरव सोहळा- संयोजक रिपाईचे नेते आंबेडकरीनेते प्रकाशदादा कांबळे भारतीय संविधान हे एक खुले पुस्तक आहे.जगामध्ये लोकशाही राष्ट्रांमध्ये जे संविधान आहे त्या सर्व संविधानापेक्षा डॉ .बाबासाहेबांनी लिहिलेले संविधानच … Read More

You cannot copy content of this page