पूर्णेत संत रविदास महाराजांच्या जयंतीचे आयोजन

पूर्णा(प्रतिनिधी ) चर्मकार समाज बांधव व राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पूर्णा तालुक्याच्या वतीने समाजाचे ता.२८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी ११ वा.समाजाचे आद्यगूरु श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४८ व्या … Read More

गाईने दिला दोन जुळ्या वासरांना जन्म

पूर्णा तालुक्यातील मौजे कळगांव येथील घटना पूर्णा ( प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे कळगांव येथे एका शेतकऱ्याच्या गाईने शुक्रवारी (ता.२१) फेब्रुवारी रोजी दोन जुळ्या वासरांना जन्म दिला असून, सुदैवाने दोन्ही वासरं गो-हे … Read More

रेल्वे खाली सापडून २५ वर्षीय तरुण ठार

पूर्णा शहरातील विजयनगर भागातील घटना;लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. पूर्णा(प्रतिनिधी) येथिल रेल्वे स्टेशन यार्डापासून जवळ असलेल्या विजयनगर परिसरातून परभणी कडे जाणा-या लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली सापडून एक २५ वर्षीय तरुण … Read More

पूर्णेत हजरतं मस्तान शहावली उर्साला प्रारंभ

धार्मिक कार्यक्रमासह मुशायरा, कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन पूर्णा(प्रतिनिधी) येथे हजरतं मस्तान शहावली च्या सार्वजनिक उर्साला सुरवात झाली आहे या निमित्ताने आज सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी मुशायारा कार्यक्रमात नामवंत कवी तथा ,शायराना … Read More

श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाच्या अमिश आठवलेची सुवर्णझेप

अंतर राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धा चंद्रपूर; टेबल टेनिस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी पूर्णा(प्रतिनिधी) अंतर राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या अंतर्गत चंद्रपूर येथे पार पडलेल्या आंतरराज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत … Read More

पूर्णेत गुरुचरित्र पारायण व श्रीदत्त महात्म कथेचे आयोजन

पूर्णा(प्रतिनिधी); येथील श्री दत्त मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही प.पु. श्री अखंडानंद सरस्वती (ओक स्वामी) महाराज यांच्या  कृपा आशीर्वादाने श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह चे आयोजन ता.०१ ते ०८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात … Read More

रेल्वेच्या लोकोपायलट संघात कडून ३६ तासांचे उपवास आंदोलन

देशव्यापी आंदोलनात पूर्णेतील चालक संघ सहभागी पूर्णा (प्रतिनिधी) भारतीय रेल्वेच्या लोको पायलट संघटनेच्या वतीने पूर्णा येथील रेल्वे चालकांनी आपल्या विविध मागण्यां, तक्रार निवारणासाठी ३६ तासांचे उपवास आंदोलन करत निवेदन दिले. … Read More

पूर्णेत गजानन महाराज प्रकट दिन साजरा..

पूर्णा प्रतीनीधी/२१ फेब्रुवारी पूर्णा : शहरातील नांदेडरोड परिसरातील गजानन महाराज मंदिरात गुरुवारी दि.२० फेब्रुवारी रोजी महाराजांचा प्रगट दिन पारायण, महाआरती, महाप्रसाद कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.     पूर्णेतील श्री … Read More

राष्ट्रीय शिक्षण-२०२० धोरणाससाठी शिक्षकांनी सज्ज व्हावे-प्राचार्य डॉ. विकास सलगर

पूर्णा(वार्ताहर) राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० लागु होणार आहे.या धोरणातील नव्या बदलांना स्वीकारून अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांनी सज्ज व्हावे असं आवाहन परभणी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायटचे प्राचार्य डॉ.विकास सलगर यांनी केले. पूर्णा … Read More

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भाध्यक्ष संबा वाघमारे यांचा सत्कार

पूर्णा(प्रतिनिधी)/ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भअध्यक्ष संबा वाकूजी वाघमारे पूर्णा येथे आले असताना त्यांचा पूर्णा येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा व चर्मकार समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात … Read More

You cannot copy content of this page