स्नेहसंमेलनामुळे शैक्षणासोबत मानसिक व शारीरिक विकास होतो- पो.नि.विलास गोबाडे

पूर्णा(प्रतिनिधी)…..विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्याचा मानसिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी स्नेहसंमेलन महत्वाचे आहे. कारण सध्याचे युग स्पर्धेचे असुन त्यात खूप स्पर्धा आहे या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाबरोबरच त्या … Read More

राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा;परभणी हौशी लंगडी असोसिएशनचा संघ उपविजेता

पुर्णा(प्रतिनिधी)Parbhani;शिर्डी येथे पार पडलेल्या (state level langdi)राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेत परभणी जिल्ह्याच्या १८ वर्ष वयोगटातील खेळाडू संघाने नेत्रदीपक कामगिरी बजावत लंगडी स्पर्धेवर वर्चस्व राखत उपविजेतेपद पटकावले आहे.   आहील्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे … Read More

स्नेहसंमेलन;श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात, सांस्कृतिक कार्यक्रमासह मैदानी खेळाचे आयोजन

पूर्णा(प्रतिनिधी)…..श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ स्पंदन चे आयोजन ९ ते ११ जानेवारी दरम्यान करण्यात आले असून ,सांस्कृतिक कार्यक्रमासह मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या … Read More

चुडावा पोलीसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला काय..?

हद्दीत गुन्हेगारी फोफावली;वाळू,दारु,गुटखा तस्करीसह चोरी वाटमारीच्या घटना वाढल्या; चोरट्यांचा शोध लावण्यात अपयश;चुडावा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह पूर्णा / प्रतिनिधीतालुक्यातील चुडावा पोलीसांनी गुन्हेगारांवर असलेली वचक कमी होत असल्याने हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी … Read More

श्रीदाजी महाराजानी श्रीक्षेत्र टाकळीला सिद्धपीठ बनविले-पं.अतुल शास्त्री भगरे

‘ श्रीदाजीगुरुदर्शन ‘ चरित्रग्रंथाचे प्रकाशन. पूर्णा(प्रतिनिधी) श्री सद्गुरू दाजी महाराजांची वैदिक परंपरा आजही कायम आहे त्यांच्यामुळे श्रीक्षेत्र धनगर टाकळी हे सिध्दपीठ बनले.त्यांच्या आचार विचारांचे पालन व्हावे,अशी अपेक्षा पंडित अतुलशास्त्री भगरे … Read More

अखेर पंचायत समितीतील पेन्शन घोटाळ्याला वाचा फुटली..

पूर्णेत तत्कालीन दोन बीडीओसह ९ जणांविरुद्ध गुन्हा; १ कोटी ८४ लाखाचा अपहर पूर्णा/ प्रतिनिधी पूर्ण पंचायत समिती कार्यालय अंतर्गत लेखा विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण सप्टेंबर … Read More

पूर्णेत आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न

पूर्णा (प्रतिनिधी):-आ.डाॅ.गुट्टे मित्र मंडळाच्या वतीने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार ड ॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन शहरातील सुमन मंगल कार्यालय येथे दि.७ … Read More

सावधान;कागदी कपात चहा,गरम पदार्थ विक्रीवर बंदीचे आदेश

परभणीतील सामाजिक कार्यकर्ते स.रफिक पेडगावकर यांच्या मागणीला यश;कॅन्सरसारखे आजार रोखण्यासाठी प्रशासनही सरसावले;बंदीचे आदेश निर्गमित परभणी(प्रतिनिधी)चहा,काॅफी,दुध,डिकाशन सह अन्य गरम पदार्थ विक्रीकरण्यासाठी व्यवसाईक मोठ्या प्रमाणात कागदी कपाचा वापर करत आहेत.या कपात गरम … Read More

दर्पण दिन;पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गौरव

पालीकेच्या क्रांतीज्योति सावित्रीबाई फूले सभागृहात दर्पण दिन साजरा पूर्णा(प्रतिनिधी)  दर्पण दिन,राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून,पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत पुरस्कार प्राप्त झालेल्या पत्रकारांचा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करुन दर्पण दिन मोठ्या उत्साहात … Read More

भागवत कथा जीवनात उतरली पाहिजे- पंडित अतुल शास्त्री भगरे

श्रीक्षेत्र धनगर टाकळीत भागवत कथा सप्ताह व यज्ञास आजपासून सुरुवात. पूर्णा(प्रतिनिधी),,जीवनाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्व प्रथम स्वतः मध्ये बदल घडवून आणला पाहिजे.त्यादृष्टीने भावभक्ती,अहंकारमुक्ती, बासरीस्वरूप मधुरता इत्यादीं वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारा श्रीमद् … Read More

You cannot copy content of this page