अबब..चोरट्यांनी पळवली ३ लाखांची अॅल्युमिनियम तार
चुडावा वसमत रोडवर सुरू आहे महावितरणचे वाहीन्यांजोडीचे काम;अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल..पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यातील वसमतफाटा ते पांढरी दरम्यान महावितरण कंपनीकडून वाहीन्यांजोडणीचे काम करत असलेल्या एका कंत्राटदाराच्या साहित्यावरच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे … Read More











