परभणी हादरले;शेत आखाड्यावर दरोडा, महीलेवर सामुहिक अत्याचार,पतीवर कु-हाडीने वार,सासुलाही मारहाण
तालुक्यातील पारवा शिवारातील घटना;घटनास्थळी आय.जी उमाप दाखल; जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू एकाची प्रकृती चिंताजनक परभणी(प्रतिनिधी)परभणी पासून जवळच असलेल्या पारवा-जांब रस्त्यावरील पारवा शिवारातील एका शेत आखाड्यावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा घालत … Read More










