हृदयद्रावक; बंगळूर एक्स्प्रेसने एकाचवेळी अनेकांना चिरडले

जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळील घटना;५ ते ६ जणांचा जागीच मृत्यू; अनेकजणं गंभीर जखमी धावत्या रेल्वेच्या बोगीला आग लागल्याची उडाली होती अफवा जळगाव( प्रतिनिधी)जळगाव हृदयाच्या थरकाप उडवणारी दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले … Read More

पूर्णा शहरात बंदी असलेल्या औषध, गोळ्यांची विक्री.!

नवतरुण व्यसनाच्या आहारी;ड्रग्स इन्स्पेक्टरांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.! विभागीय औषध निरीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी पूर्णा(प्रतिनिधी)|२२ जानेवारी २०२५. जिल्हा ड्रग्स इन्स्पेक्टर यांनी पूर्णा तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहरासह तालुक्यात काही औषध विक्रेत्यांकडून शासनाने … Read More

परभणी;व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख

परभणी(प्रतिनिधी) ५१ देशात सक्रिय असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख यांची पुढील दोन वर्षासाठी  बिनविरोध  फेरनिवड करण्यात आली.व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवार … Read More

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ;परभणी हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंचा नेत्रदीपक विजय

खुल्या गट संघ द्वितीय तर १४ वर्षाआतील संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी पूर्णा(प्रतिनिधी)कोपरगांव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पूर्णा(परभणी) येथिल जिल्हा हौशी लंगडी असोशिएशन च्या खुल्या गटातील व १४ … Read More

१२ महीन्यांपासुन बंद असलेल्या एटीएमचा फायदा नक्की कुणाला.!

पूर्णेतील महाराष्ट्र बँकेचे एटीएम सुरू होणार तरी कधी..!शाखा व्यवस्थापकाच्या कासवछाप कारभाराचा फटका;ग्राहक वैतागले पूर्णा(प्रतिनिधी)येथील महाराष्ट्र बॅंकेची एटीएम सुविधा मागील १२ महीन्यापासुन बंद पडल्याने बँकेच्या ग्राहकांना ईतर बँकेच्या एटीएम मधून पैसे … Read More

परभणी कृषी विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ;राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्ण यांची प्रमुख उपस्थिती; ना.नितीन गडकरी, ना.राधाकृष्ण विखे पाटीलांना मानद पदवी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २६ वा दिक्षांत समारंभ;;    परभणी  : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि (V.N.M.Krushi Vidyapeeth Parbhani)विद्यापीठाचा २६ वा दिक्षांत समारंभ गुरूवार २३ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण … Read More

पुणे इज्तेमा;नांदेड रेल्वे विभागातून विशेष रेल्वे सोडा

काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख अहमद यांची मागणी पूर्णा(प्रतिनिधी) सोमवार दि.२० जानेवारी पूर्णा(प्रतिनिधी)फेब्रुवारी महिन्यात २,ते,४ तारखे दरम्यान राज्यातील मुस्लिम धर्मीयांच्या वतीने पूणे येथे भव्य स्वरुपात तीन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या … Read More

शाॅक लागुन मृत्यू पावलेल्या विशाल जोगदंडचे २० तासानंतर शवविच्छेदन

विजेचा धक्का लागून मयत झालेल्या आऊटसोर्सिंग कर्मचा-याचे मृत्यू प्रकरण;शोकाकुल वातावरणात गौर येथे अंतिमसंस्कार पूर्णा(प्रतिनिधी)येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालया अंतर्गत आऊटसोर्सिंग कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या विशाल जोगदंड यावय २२ वर्षीय तरुण … Read More

कोट्यावधी रुपये ढापणारे वानखेडे,मोडके बीडीओसह ७ दोषींना कुणाचे अभय..!

पूर्णा पंचायत समितीतील पेन्शन घोटाळा प्रकरणपूर्णा/प्रतिनिधीमागील पंधरा दिवसाखाली येथील पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन तसेच भविष्य निर्वाह निधी मध्ये सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण … Read More

तरुण हॉटेल मालकाने हॉटेलमध्येच लावला गळफास

नांदगाव येथील दुर्दैवी घटना ;पूर्णा पोलिसात घटनेची नोंद पूर्णा (प्रतिनिधी) सोमवार दि.२० जानेवारी एका २० वर्षीय तरुण हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलमध्येच रुमालाच्या साह्याने पत्र्याच्या खालील पाईपला गळफास लावून आपली जीवन … Read More

You cannot copy content of this page