परभणी;न्यायालयीन कोठडीतील तरुणाचा मृत्यू
जिल्हा कारागृहातील घटना;शहरात तणावाचे वातावरण; जागोजागी पोलीसांचा तगडा बंदोबस्त Parbhani: जिल्हा कारागृहात परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला एक तरुण दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकारामुळे … Read More










