प्रवाशी ॳॅटो व मालवाहू अँटोची धडक एकाचा मृत्यू

पूर्णा शहरातील घटना;अन्य जखमीस नांदेडला हलवले पूर्णा(प्रतिनिधी): दोन ऑटोची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन घडलेल्या अपघाताच्या घटनेत अँटोमधील एका ४५ वर्षीय ईसमाचा मृत्यू झाला आहे. तर एक ६० वर्षीय वयोवृद्धास ईसम … Read More

फसवणूक;चालकाने केला ट्रक मालकाचा विश्वासघात

चालवण्यासाठी दिलेल्या ट्रकची लावली परस्पर वाट;पूर्णा पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी), चालकांवर विश्वास ठेवून मालकाने त्याला चालवण्यासाठी दिलेला लाखों रुपये किंमतीचा सहा चाकी मिनी ट्रक(TATA Truck)चालकाने परस्पर  लंपास करुन … Read More

उड्डाणपूल बांधकामासाठीचा पर्यायी रस्ता बनला डोकेदुखी

वाहनधारकांना सोसावा लागतो मनस्ताप;महारेल कंपनीकडून दुर्लक्ष;नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात पूर्णा(प्रतिनिधी)शहरातील पुर्णा-नांदेड-अकोला या लोहमार्गावर मागील तीन वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.सदरील कामांसाठी काढण्यात आलेल्या पर्यायी मार्ग नादरूस्त असल्याने येथून नांदेड … Read More

श्रीजगद्गुरु शंकराचार्यांची श्रीक्षेत्र धनगर टाकळीत स्वागत

श्री सद्गुरू दाजी महाराज जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलचा रौप्य महोत्सव कार्यक्रमास हजेरीपूर्णा(प्रतिनिधी)श्री सद्गुरू दाजी महाराज जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलचा रौप्य महोत्सव कार्यक्रमास निमित्ताने आज दि.9 जानेवारी 2025 ,गुरुवार रोजी श्रीमद् … Read More

पेन्शन घोटाळा प्रकरण;लेखापाल, सहा.लेखापाल जेरबंद.

१ कोटी ८४ लाखांचा अपहार;पूर्णा पोलिस ठाण्यातील गुन्हा पूर्णा(प्रतिनिधी),:येथील पंचायत समिती कार्यालयांतर्गत असलेल्या लेखा विभागात सुमारे १ कोटी ८४ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दोन प्रमुख आरोपींना … Read More

स्नेहसंमेलनामुळे शैक्षणासोबत मानसिक व शारीरिक विकास होतो- पो.नि.विलास गोबाडे

पूर्णा(प्रतिनिधी)…..विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्याचा मानसिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी स्नेहसंमेलन महत्वाचे आहे. कारण सध्याचे युग स्पर्धेचे असुन त्यात खूप स्पर्धा आहे या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाबरोबरच त्या … Read More

राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा;परभणी हौशी लंगडी असोसिएशनचा संघ उपविजेता

पुर्णा(प्रतिनिधी)Parbhani;शिर्डी येथे पार पडलेल्या (state level langdi)राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेत परभणी जिल्ह्याच्या १८ वर्ष वयोगटातील खेळाडू संघाने नेत्रदीपक कामगिरी बजावत लंगडी स्पर्धेवर वर्चस्व राखत उपविजेतेपद पटकावले आहे.   आहील्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे … Read More

स्नेहसंमेलन;श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात, सांस्कृतिक कार्यक्रमासह मैदानी खेळाचे आयोजन

पूर्णा(प्रतिनिधी)…..श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ स्पंदन चे आयोजन ९ ते ११ जानेवारी दरम्यान करण्यात आले असून ,सांस्कृतिक कार्यक्रमासह मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या … Read More

चुडावा पोलीसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला काय..?

हद्दीत गुन्हेगारी फोफावली;वाळू,दारु,गुटखा तस्करीसह चोरी वाटमारीच्या घटना वाढल्या; चोरट्यांचा शोध लावण्यात अपयश;चुडावा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह पूर्णा / प्रतिनिधीतालुक्यातील चुडावा पोलीसांनी गुन्हेगारांवर असलेली वचक कमी होत असल्याने हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी … Read More

श्रीदाजी महाराजानी श्रीक्षेत्र टाकळीला सिद्धपीठ बनविले-पं.अतुल शास्त्री भगरे

‘ श्रीदाजीगुरुदर्शन ‘ चरित्रग्रंथाचे प्रकाशन. पूर्णा(प्रतिनिधी) श्री सद्गुरू दाजी महाराजांची वैदिक परंपरा आजही कायम आहे त्यांच्यामुळे श्रीक्षेत्र धनगर टाकळी हे सिध्दपीठ बनले.त्यांच्या आचार विचारांचे पालन व्हावे,अशी अपेक्षा पंडित अतुलशास्त्री भगरे … Read More

You cannot copy content of this page