स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखेची कनेक्टीव्हीटी गुल
पूर्णेत खातेदारांची गैरसोय;फोन पे,गुगल पे सह अन्यसेवावरही परिणाम पूर्णा(प्रतिनिधी)-शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राष्ट्रीयीकृत बँक म्हणून शहरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. परंतु, मागील दोन दिवसांपासून या शाखेमधील कनेक्टिव्हिटी गुल झाल्याने … Read More










