परभणीच्या गंगाखेडात स्था.गु.शाखेने पकडला ४ लाख ७२ हजारांचा गुटखा

पो.नि.अशोक घोरबांड यांच्या पथकाची कारवाई;गुटख्यासह स्विफ्ट कारही जप्त;दोघांवर गुन्हा परभणी(गंगाखेड) प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या दबंग पो.नि.अशोक घोरबांड यांच्या पथकाने गंगाखेड शहरात सोमवारी २५ रोजी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत … Read More

परभणी;जिंतूर- बोर्डीकर,पाथरी-विटेकर, गंगाखेडात-डॉ.गुट्टे तर परभणीत-डॉ.राहुल पाटील यांची हॅट्रीक

परभणी(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे  निकाल जाहीर झाले असून,जिंतूर  येथे भाजपच्या आ.मेघना बोर्डीकर सलग दुसऱ्यांदा,पाथरी येथून प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) गटाचे आ.राजेश विटेकर, गंगाखेडात रासपचे डॉ.रत्नाकर गुट्टे … Read More

शेत आखाड्याला आग; पशुधनाची हानी;शेत उपयोगी साहीत्याची राख

चार दोन शेळ्या,चार म्हशी,वगारुचा होरपळून मृत्यू; शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान पूर्णा(प्रतिनिधी)शेत आखाड्यावरील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहीत्यासह गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या,चार म्हशी,वगारुचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ नोव्हेंबर … Read More

रब्बी हंगामासाठी येलदरी,सिद्धेश्वरचे पाणी सोडा-विशाल कदम

पूर्णा/(प्रतिनिधी)येलदरी,सिध्देश्वर धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असुनही पाटबंधारे प्रशासनाने शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याचे यंदाच्या मोसमात एकही आवर्तन सोडले नसल्याने रब्बी हंगाम संकटात सापडला आहे.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपला मनमानी कारभार बाजुला ठेवून … Read More

गंगाखेड विधानसभेसाठी ७३.४% मतदान

कदम,घनदाट,की गुट्टे चर्चेला उधाण;वाढलेल्या मतांचा टक्का कोणाचे गणित बिघडवणार गंगाखेड(प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदारसंघातील जनतेने ऐतिहासिक मतदान करुन मतांची टक्केवारी अगदी सत्तरी पार नेऊन सोडली आहे.वाढलेल्या मतांच्या टक्केवारीचा प्रत्यक्ष … Read More

गंगाखेड येथे ३१ फे-यांत होणार मतमोजणी

१४ टेबल,ईव्हीएम,टपाली मतं मोजली जाणार; प्रशासकीय यंत्रणा सज्ज पूर्णा/प्रतिनिधीगंगाखेड विधानसभा निवडणुकीत पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी २३ रोजी गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण  महाविद्यालयात पार पडणार असुन, प्रशासनाच्या वतीने यासाठी … Read More

गावपातळीवरील विकासासाठी आ.रत्नाकर गुट्टेंना विजयी करा-श्रुषीकेश सकनुर

ताडकळस – वझुर सर्कलमधील गावांत भाजप- गुट्टे मित्र मंडळाचे पदाधिकारी प्रचारात सहभागी ताडकळस(प्रतिनिधी)महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,ना.अजित पवार यांच्या माध्यमातून गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रत्नाकर … Read More

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर व शहर पोलिसांच्या वतीने शहरातून पथसंचलन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर व शहर पोलिसांच्या वतीने शहरातून पथसंचलन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राचे 100 मीटर परिसरामध्ये मज्जाव कोणीही मोबाईल अथवा इलेक्ट्रिकल उपकरण परळी /प्रतिनिधी. 233 परळी विधानसभा मतदारसंघासाठी 20 … Read More

ना. धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिंक्यांनी विजयी करा-जनिमियाँ कुरेशी

ना. धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिंक्यांनी विजयी करा-जनिमियाँ कुरेशी जनिमियाँ कुरेशी यांचा डोअर टु डोअर प्रचार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-परळी विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना शिंदेगट , व मित्र पक्ष … Read More

शेतकऱ्यांना लुटणाऱ्याला गंगाखेड मधून हद्दपार करा-मा.आ.सुरेशदादा देशमुख

गंगाखेड निवडणूक रणधुमाळी; विशाल कदम यांच्या प्रचारार्थ पूर्णा तालुक्यातील गौर,कावलगांव ,चुडावा, ताडकळस संवाद सभा ताडकळस( प्रतिनिधी)परळीच्या एका महाभागाने शेतकऱ्याच्या नावावर विविध बँकातून  परस्पर कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून तेच पैसे निवडणुकीत … Read More

You cannot copy content of this page