दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

पूर्णा शहरातील आनंदनगरातील घटना; दानपेटीत फोडून रोकड लांबवली;अज्ञात चोरट्याविरुद्ध घटनेची नोंद पूर्णा/प्रतिनिधीशहरातील उच्चभ्रु वसाहत असलेल्या आनंदनगरातील दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या दानपेटीवर अज्ञात चोरट्याने सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री डल्ला मारल्याची घटना … Read More

विधानसभा निवडणूकीतून १३ उमेदवारांची माघार

गंगाखेड;निवडणूक लढवण्यासाठी १२ जणं मैदानात पूर्णा/प्रतिनिधीअर्ज उचलण्याच्या अखेरच्या दिवशी गंगाखेड विधानसभा मतदार संघ निवडणूकीच्या रिंगणातून १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने मविआचे विशाल कदम,महायूतीचे आ. डॉ.रत्नाकर गुट्टे,वंचित बहुजन आघाडीचे मा. आ. सितारामजी … Read More

Parbhaniपरभणी जिल्ह्यात २२ हजार रुपयांचे देशी विदेशी मद्य जप्त

पूर्णा पोलिस(Purna Police) पथकाची कारवाई; दोन दुचाकीसह दोघे ताब्यात;दारुबंदी विभागाचेदुर्लक्ष पूर्णा/प्रतिनिधीपरभणी जिल्ह्यातील पूर्णा(Purna)तालुक्यात दारुबंदी(Liquor Prohibition Department) विभागाच्या अधिकाऱ्यांनी  केलेल्या दुर्लक्षामुळे अवैध दारू विक्रीला अक्षरशः उधाण आले असून,येथिल पोलिस पथक कार्यवाही … Read More

दासोह शिष्यवृत्ती वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पूर्णेतील लिंगायत समाज बांधवांचा स्तृत्य उपक्रम पुर्णा/प्रतिनिधीमागील काही वर्षांपासून येथील लिंगायत समाज बांधवां तर्फे समाजातील  होतकरू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दासोह शिष्यवृत्तीचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.  यंदाही … Read More

प्रचार सोडून धनंजय मुंडे पोहचले आजारी जिवलग कार्यकर्त्याच्या मदतीला

प्रचार सोडून धनंजय मुंडे पोहचले आजारी जिवलग कार्यकर्त्याच्या मदतीला शरद, काळजी करू नकोस, दोन दिवसात बरा होशील’ म्हणत रुग्णालयात जाऊन विचारपूस करत दिला धीर शरद कावरेंना पुढील उपचारार्थ लातूरला केले … Read More

कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा-मनोजदादा जरांगे पाटील

कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा-मनोजदादा जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घ्यायचा सोमवारी शेवटचा दिवस आहे, त्याआधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या … Read More

गंगाखेड मतदार संघात ४ जणांचे उमेदवारी अर्ज बाद

विधानसभा निवडणुक छानणी;२५ उमेदवारांचे ३३नामनिर्देशन पात्र विशेष/ प्रतिनिधी (Gangakhed Assembly elections) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची बुधवारी ३० रोजी छानणी प्रक्रीया पार पडली.२९ … Read More

गंगाखेड मतदार संघात शक्तीप्रदर्शनाविना मनसेचा उमेदवारी अर्ज

मनसेचे रुपेश सोनटक्के(देशमुख) निवडणूक रिंगणात..! पूर्णा/प्रतिनिधीगंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदार संघात मविआ,महायुती,वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रुपेश … Read More

अत्याचार प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक

पूर्णा पोलिसांची कारवाई;अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरण;दीड वर्षापासून फरार होता अत्याचारी पूर्णा/प्रतिनिधीएका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दीड वर्षापासून फरार असलेल्या अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला पूर्णा पोलिसांनी पुणे महानगरातील कोथरुड परिसरातून ताब्यात … Read More

एम.आय.एमच्या विधानसभा अध्यक्ष प्रा.हबीब यांची उमेदवारी दाखल

गंगाखेड विधानसभा निवडणुक; शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी लगबग गंगाखेड/प्रतिनिधीगंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी २९ रोजी एम.आय.एम.पक्षाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष प्रा.शेख.हबीब यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवारी … Read More

You cannot copy content of this page