मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मंगळवारी राज्यस्तरीय “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे”आयोजन

परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांची माहिती परभणी(प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मंगळवारी 3 डिसेंबर परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात पत्रकारांसाठी ‘पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे”आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य … Read More

(MPSC)राजपत्रित संयुक्त पुर्व परिक्षा;परभणीत १२ केंद्रावर ३ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

परभणी(प्रतिनिधी) परभणी शहरात मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या १२ उपकेंद्रावर (दि..१) डिसेंबर रोज रविवारी (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही मोठ्या कडेकोट बंदोबस्त शांततेत पार पडली.सकाळ व दुपारच्या सत्रात … Read More

२२ वर्षीय तरुणाची झाडाला गळफास लावून आत्महत्या..

पूर्णा तालुक्यातील सुहागन येथिल घटना; अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे सुहागन येथे एका २२ज्ञवर्षीय तरुणाने आपल्या शेतातील आखाड्याजवळील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी पर्णा … Read More

परभणी;नानलपेठ पोलिसांची जुगार अड्डयावर धाड

________________________________________ साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त;एका महीलेसह ९ जणांविरुद्ध गुन्हा. ________________________________________ परभणी(प्रतिनिधी) पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली नानलपेठ पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी २९ रोजी … Read More

शासकीय धोरणचं शेतीच्या अधोगतीस जबाबदार-जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड

पूर्णा (प्रतिनिधी) –भारतीय शेतीच्या अधोगतीस सरकारी धोरणे आणि निसर्गाची अवकृपा जबाबदार आहे.त्यामुळे सेंद्रिय शेतीचे आणि व्यावसायिक शेतीचे ज्ञान अवगत करून स्त्री पुरुष समानतेने शेती व्यवसाय समृद्ध केला पाहिजे तरच ग्रामीण … Read More

कौतुकास्पद;वडापाव विक्रेत्याने सुरू केलायं मोफत’वर्तमानपत्र वाचनकट्टा’

पूर्णेतील सोपानराव वेडे यांचा आदर्शवत उपक्रम पूर्णा(प्रतिनिधी) येथील अल्पशिक्षित परंतु वाचनाची आवड असलेल्या,वडापावचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाची उपजीवीका भागवणा-या पूर्णा शहरातील सोपानराव वेडे यांनी पुर्णेकरांत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याहेतुने सर्वांसाठी … Read More

शिवाजीराव देशमुख राहेरकर यांचं निधन

पूर्णा,/प्रतिनिधी येथील अमृत नगर मधील शिवाजीराव धुंडीराज देशमुख राहेरकर (वय ७२) यांचे शनिवारी (ता. ३०) पूणे येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आळंदी येथे रविवारी (ता. १) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. … Read More

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्या साठी १६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे पुर्णा /प्रतिनिधीडॉ.बाबासाहेब भारतरत्न आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु वेळेत अर्ज सादर करता न … Read More

पूर्णा तालुक्यातील एकल पालक व अनाथ मुलींना उबदार कपड्यांचे वाटप

परभणी येथील एचएआरसी संस्थेचा स्तुत्य उपक्रमपूर्णा/प्रतिनिधीपरभणी जिल्ह्यातील एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांसाठी कार्य करणा-या एचएआरसी संस्थेने पुन्हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यासह 7 सर्वच तालुक्यातील कस्तुरबा गांधी … Read More

अ.भा.क्रासकंट्री स्पर्धेत पूर्णेच्या खेळाडुंचा सहभाग

पूर्णा/प्रतिनिधी विद्यापीठ अलवस महाविद्यालय मुडबिदरी कर्नाटका येथे नुकतेच संपन्न झालेली अखिल भारतीय विद्यापीठ क्रॉसकन्ट्री स्पर्धेत पूर्णेतील मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कु. द्रौपदी ढोणे आणि कु. गायत्री … Read More

You cannot copy content of this page