परभणी;येलदरी जलाशयाचे १० दरवाजे उघडले..

पूर्णा नदीपात्रात २३ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा पूर्णा/प्रतिनिधी:परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शनिवारी १९ऑक्टोंबर रोजी जलाशयाचे दहा दरवाजे दुपारी ४ वाजण्याच्या … Read More

अनधिकृत बोअरवेल खोदण्याचा सपाटा; प्रशासनाकडून कारवाई होणार काय…?

पूर्णा शहर तालुक्यातील चित्र;पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष; पालिकेसह ग्रामपंचायतींचाही कानाडोळापूर्णा/प्रतिनिधीपर्यावरण विभागासह पालिका ग्रामपंचायतींनी व कानाडोळा केल्याने शहरासह तालुक्यात विनापरवाना बोअरवेल खोदण्याचा सपाटाच सुरु आहे. त्यामुळे जमीनीची अक्षरशः चाळणी होऊन पर्यावरणाचाही मोठा … Read More

सोयाबीनचा उठाव होईना; कवडीमोल भावाने खरेदी-विक्री

पूर्णेतील शेतकऱी,व्यापारी हवालदिल; थेट खरीदारांमुळे डोकेदुखी वाढली.. पूर्णा/प्रतिनिधीयंदाच्या मोसमात नवीन सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. पणन महासंघाने बाजार पेठा वगळून काही व्यापा-यांना दिलेल्या परवान्याचा फटका शेतकऱ्यांसह मार्केट यार्डातील व्यापा-यांनाही … Read More

बोलेनो कार गुटखा तस्करी करताना मुद्देमाल सह जप्त

बोलेनो कार गुटखा तस्करी करताना मुद्देमाल सह जप्तअंधाराचा फायदा घेत आरोपी पोबारा पूर्णा पोलिसांची धड़ाकेबाज कार्यवाही पुर्णा/प्रतिनिधीपूर्णा शहरात बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या पथकाने शहरात मध्यरात्री … Read More

गणेशपार दूरर्गोस्तव मंडळाच्या अध्यक्ष पदी विलास जूनाळ तर सचिव पदी राम जाजू

गणेशपार दूरर्गोस्तव मंडळाच्या अध्यक्ष पदी विलास जूनाळ तर सचिव पदी राम जाजूपरळी /प्रतिनिधिशरातील जूना गांव भागात गणेश पर दुर्गा उत्सव 2024 ची कार्यकारणी संपन्न झाली असून अध्यक्ष पदी विलास जूनाळ … Read More

राज्य सरकारचा मोठा निर्णय: ब्राह्मण समाजासाठी आता स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन !

राज्य सरकारचा मोठा निर्णय: ब्राह्मण समाजासाठी आता स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन ! अमृतसंस्थेचे सर्व लाभही संरक्षीत ; सकल ब्राह्मण समाजाकडून निर्णयाचे जोरदार स्वागत ब्राह्मण ऐक्याने इतिहास घडवला; … Read More

शासनाने धनगर समाजाला एसटीतून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसाठी पूर्णा येथे महामार्ग क्र. 61 वर रस्ता रोको

शासनाने धनगर समाजाला एसटीतून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसाठी पूर्णा येथे महामार्ग क्र. 61 वर रस्ता रोको पूर्णा /प्रतिनिधि शासनाने धनगर समाजाला एसटीतून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसाठी … Read More

पूर्णा पंचायत समीतीत पेन्शन घोटाळा..?

पूर्णा पंचायत समीतीत पेन्शन घोटाळा..?दिड कोटींचा अपहार झाल्याची चर्चा; चौकशी होणार की,प्रकरणावर पडदा पडणार..!पूर्णा/प्रतिनिधीयेथिल पंचायत समिती कार्यालयात लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनची खोटे बीले दाखवून दिड कोटी रुपयांचा … Read More

धनगर आरक्षणासाठी परळीतील ईटके काॅर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन ; वाहनांच्या लागल्या रांगा

धनगर आरक्षणासाठी परळीतील ईटके काॅर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन ; वाहनांच्या लागल्या रांगा सरकारने तत्परता न दाखवल्यास उग्र आंदोलनाचा दिला इशारा

इमर्जन्सी लोडशेडींगमुळे” वीज ग्राहक त्रस्त

इमर्जन्सी लोडशेडींगमुळे” वीज ग्राहक त्रस्त पूर्णा शहरात विजेचा लपंडाव, नागरिक हैरान पूर्णा /प्रतिनिधि ऐन पावसाळ्यात सप्टेंबर -आॅक्टोंबर हिटचा तडाखा वाढला असतानाच महावितरण कडून ग्राहकांना लोडशेडींगचा शाॅक दिला जातो आहे.मात्र कमी … Read More

You cannot copy content of this page