आजपासून लागणाऱ्या कडक निर्बंधांत काय सुरू आणि काय बंद राहणार
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून वाढत्या करोनासंसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. येत्या १५ दिवस राज्यात … Read More










