Gangakhed Assembly;पूर्णेत एम.आय.एम पक्षाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी..!पूर्णा/प्रतिनिधीAsembaly Election 2024;विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे.यासाठी विविध राजकीय पक्षांनीही कंबर कसली असून,पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकां घेऊन चाचपणी सुरू केली आहे.त्याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील … Read More

सौ.किर्ती धोंड यांच्या घरी उमलले दुर्मिळ हळदीचे फुल

सौ.किर्ती धोंड यांच्या घरी उमलले दुर्मिळ हळदीचे फुल परळी वैजनाथ (प्रतीनिधी)÷हळद ही एक धार्मिक व आरोग्यावर अत्यंत गुणकारी वनस्पती आहे.अशा ह्या गुणकारी असलेल्या वनस्पती ला अपवादानेच फुल आल्याचे पहावयास मिळते.परंतु … Read More

Parbhani Sport|परभणी येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

परभणी/प्रतिनिधी ;क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय परभणी व कुस्ती असोसिएशन, बॅडमिंटन असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलनावर दि.१९ ते २९ऑक्टोबर दरम्यान १४,१७,१९ वर्षातील मुले … Read More

पूर्णा तालुक्यात शनिवार ठरला अपघात वार

वेगवेगळ्या तीन घटनेत दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी..पूर्णा /प्रतिनिधीतालुक्यासाठी शनिवार हा अपघात वार ठरल्याचे दिसून आले. रात्री ८ ते १० वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात दोन … Read More

उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षांमुळे पूर्णा तालुक्यात दारुचा महापुर..!

अवैध दारु विक्रीवर पोलीसांची कारवाई;दारुबंदी विभागाची कार्यवाही फक्त उदिष्टपुर्तीसाठीच..? पूर्णा/प्रतिनिधीउत्पादन शुल्क विभागासह स्थानिक प्रशासनाच्या आर्शिवादाने शहरासह पुर्णा तालुक्यातील अनेक गावात अवैध दारु विक्रेत्यांनी दारुचा महापुर आणला असुन,जागोजागी दारूची अवैध विक्री … Read More

परभणी;येलदरी जलाशयाचे १० दरवाजे उघडले..

पूर्णा नदीपात्रात २३ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा पूर्णा/प्रतिनिधी:परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शनिवारी १९ऑक्टोंबर रोजी जलाशयाचे दहा दरवाजे दुपारी ४ वाजण्याच्या … Read More

अनधिकृत बोअरवेल खोदण्याचा सपाटा; प्रशासनाकडून कारवाई होणार काय…?

पूर्णा शहर तालुक्यातील चित्र;पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष; पालिकेसह ग्रामपंचायतींचाही कानाडोळापूर्णा/प्रतिनिधीपर्यावरण विभागासह पालिका ग्रामपंचायतींनी व कानाडोळा केल्याने शहरासह तालुक्यात विनापरवाना बोअरवेल खोदण्याचा सपाटाच सुरु आहे. त्यामुळे जमीनीची अक्षरशः चाळणी होऊन पर्यावरणाचाही मोठा … Read More

सोयाबीनचा उठाव होईना; कवडीमोल भावाने खरेदी-विक्री

पूर्णेतील शेतकऱी,व्यापारी हवालदिल; थेट खरीदारांमुळे डोकेदुखी वाढली.. पूर्णा/प्रतिनिधीयंदाच्या मोसमात नवीन सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. पणन महासंघाने बाजार पेठा वगळून काही व्यापा-यांना दिलेल्या परवान्याचा फटका शेतकऱ्यांसह मार्केट यार्डातील व्यापा-यांनाही … Read More

बोलेनो कार गुटखा तस्करी करताना मुद्देमाल सह जप्त

बोलेनो कार गुटखा तस्करी करताना मुद्देमाल सह जप्तअंधाराचा फायदा घेत आरोपी पोबारा पूर्णा पोलिसांची धड़ाकेबाज कार्यवाही पुर्णा/प्रतिनिधीपूर्णा शहरात बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या पथकाने शहरात मध्यरात्री … Read More

गणेशपार दूरर्गोस्तव मंडळाच्या अध्यक्ष पदी विलास जूनाळ तर सचिव पदी राम जाजू

गणेशपार दूरर्गोस्तव मंडळाच्या अध्यक्ष पदी विलास जूनाळ तर सचिव पदी राम जाजूपरळी /प्रतिनिधिशरातील जूना गांव भागात गणेश पर दुर्गा उत्सव 2024 ची कार्यकारणी संपन्न झाली असून अध्यक्ष पदी विलास जूनाळ … Read More

You cannot copy content of this page