अखेर बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल, 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन…
बीड : दररोज तीनशे ते अडीचशे रुग्ण वाढत असल्याने आज अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. 26 मार्चच्या रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या … Read More










