सौ. उज्वला नंदकुमार रामदासी यांचे निधन

सौ. उज्वला नंदकुमार रामदासी यांचे निधन परळी/ प्रतिनिधी… येथील पुरातन श्रीगोराराम मंदिरचे पुजारी परिवार असलेल्या रामदासी परिवारातील नंदकुमार रामदासी यांच्या पत्नी सौ. उज्वला रामदासी यांचे आज दि. 26 रोजी सायंकाळी … Read More

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावातील प्रमुख मागणीला यश: मराठवाड्यातील वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय

ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावातील प्रमुख मागणीला यश: मराठवाड्यातील वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत तत्वत: मान्यता ; प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश … Read More

बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका!

बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका!मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी – डॉ.गणेश ढवळेबीड / प्रतिनिधीमान्सून कालावधीत पुर अथवा वादळांमुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची दाट शक्यता असते या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन … Read More

उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार

उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत … Read More

पूर्णेत गुन्हेगारीत होत आहे वाढ,बलात्कार, विनयभंगच्या घटनेत वाढ!

पूर्णेत गुन्हेगारीत होत आहे वाढ,बलात्कार, विनयभंगच्या घटनेत वाढबऱ्याच गुन्हातीत आरोपींना पोलीसची मुभा? पूर्णा प्रतिनिधी :जाकीर पठाण:- पूर्णेत गेल्या काही दिवसां पासून गुन्हेगारीत वाढ होत आहे,तालुक्यात बलात्कार, विनयभंगच्या घटनेत वाद होताना … Read More

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती साठी महिला बचत गट प्रमुख यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती साठी महिला बचत गट प्रमुख यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत पाच लाख रुपयाचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत पाच लाख रुपयाचा गुटखा जप्त परभणी : /जाकीर पठान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची गस्त चालु असतांना मिळालेल्या माहिती वरुन दिनांक 18 मार्च 2024 रोजी रात्री सापळा … Read More

हुंड्यापायी सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी जिल्हा आत्महत्याहुंड्यापायी सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या हुंड्यापायी सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील ह्रदयद्रावक घटना पूर्णा (जाकीर पठाण) : तालूक्यातील सुहागन … Read More

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान ; 4जून ला मतमोजणी

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान ; 4जून ला मतमोजणी नवी दिल्ली — देशातील लोकसभा निवडणुकांचा आज शंखनाद करण्यात आला. एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. … Read More

भ्रष्टाचार विरोधी समिती पूर्णा यांचा तर्फे डी.आर.एम. कार्यालयासमोर उपोषण चा इशारा

भ्रष्टाचार विरोधी समिती पूर्णा यांचा तर्फे डी.आर.एम. कार्यालयासमोर उपोषण चा इशारा पूर्णा /प्रतिनिधि पूर्णा रेल्वे डिझेल डेपोतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांची डिझेल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तरीही या … Read More

You cannot copy content of this page