वैजनाथ बँकेची प्रगतीशील वाटचाल गोपीनाथजी मुंडे जनसेवा पॅनेलच करु शकतो-बाजीराव भैय्या धर्माधिकारी
परळी वैजनाथ,ता.८(प्रतिनिधी) परळीतून सुरु झालेल्या व आज राज्यभरात विस्तार असणाऱ्या वैद्यनाथ बँकेचे संचालक मंडळ हे सभासदांचे कायम हित जपणारे तसेच जबाबदार, विकासाची क्षमता, मजबूत आर्थिक स्थिती आणि प्रगतीशील वाटचाल करणारे असावे, … Read More










