स्वातंत्र्य दिन;श्री गुरूबुद्धिस्वामी महाविद्यालयात’प्रशासननामा’ भित्तीपत्रकाचे विमोचन.
पूर्णा ता.१५(प्रतिनिधी) येथील श्री गुरूबुद्धिस्वामी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ‘प्रशासननामा’ भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात लोकप्रशासन विभागाच्यावतीने आणि श्रद्धेय सिताराम आप्पा एकलारे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त … Read More











