पूर्णेत तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक ठरले;क्रिडा समीतीची बैठक संपन्न.

पूर्णा ता.२५(प्रतिनिधी) येथिल गटसाधन केंद्रात शुक्रवारी (ता.२५) रोजी तालुका क्रिडा समीतीची बैठक पार पडली असून १४ ते १९ वयोगटातील तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे . येत्या १८ … Read More

संस्थाचालक दाम्पत्याच्या पोलीस कोठडीतील मुक्काम ३ दिवसांनी वाढला

झिरोफाटा (पूर्णा)हायटेक निवासी शाळेतील हभपं.हेंडगें महाराज खुन प्रकरण;मा.पूर्णा न्यायालयाचा निर्णय पूर्णा ता.२५(प्रतिनिधी)परभणी जिल्ह्यातील पूर्णेतील झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेत घडलेल्या हभप.जगन्नाथ महाराज खुन प्रकरणांत पूर्णा पोलिसांच्या कोठडीत असलेले शाळेचे संस्थाचालक … Read More

पूर्णेतील एकता अकॅडमीच्या ५१ खेळाडूंना विशाल कदमांकडून शुज गिफ्ट

स्व.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचा सुत्य उपक्रम;खेळाडूही आनंदाने भारावले. पूर्णा ता.२४(प्रतिनिधी) येथिल सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्व.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विशाल कदम यांनी एकता अकॅडमीच्या ५१ होतकरू खेळाडूंचे … Read More

चक्काजाम आंदोलनकर्त्यां २४ हुन अधिक शेतकऱ्यांसह, पुढाऱ्यांवर पूर्णा पोलीसांत गुन्हे दाखल

काहींना अटक करून नोटीसीवर सोडले  पूर्णा,ता २५(प्रतिनिधी) शेतकर्‍यांच्या कर्जमाफी सह,दिव्यांग, निराधारांच्या विविध मागण्यांसाठी  पूर्णा तालुक्यातील शेतकरी व सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी गुरुवारी (ता.२४) रोजीच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलना अंतर्गत पूर्णा-ताडकळस टी-पाईन्ट महामार्ग … Read More

परभणीत वसमत रोडवरील साईबाबा बुक स्टाॅलला आग;लाखोंचे रूपयांचे नुकसान;आगीचे कारण अस्पष्ट

पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर यांची भेट परभणी ता.२४(प्रतिनिधी): शहरातील वसमत रोडवरील साईबाबा प्रोव्हिजन्स दुकान गुरुवारी ता.२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पेटले. अचानक लागलेल्या या भिषण आगीत दुकान मालकाचे लाखो … Read More

कर्जमाफीसाठी शेतक-यांनी पूर्णेत महामार्ग क्र.६१ रोखला; चक्काजाम आंदोलन;२ तास वाहतूक खोळंबली

पूर्णा.ता.२४(प्रतिनिधी).                 शेतकरी कर्जमाफीसह शेतीमालाला हमीभाव,दिव्यांग आणि विधवा महिलांचे मानधन आदीं मागण्यांसाठी प्रहार जनपक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय चक्काजाम राज्यव्यापी आंदोलनात पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत गूरुवारी ता.२४ जुलै रोजी … Read More

पूर्णेच्या ITI मध्ये कारगिल विजय दिनाचे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पूर्णा, ता.२३(प्रतिनिधी) येथील पांगरा रोड परिसरात कृषीभूषण स्व.ॲड.गंगाधर उर्फ दादा पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कारगिल विजय दिनानिमित्त शनिवारी (ता.२६) सकाळी ११:३० वाजता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१९९९ च्या … Read More

पूर्णच्या शांताई पेट्रोलियमला एचपीसीएलचा उत्तम सेवा पुरस्कार.!

पूर्णा, ता. २३ (प्रतिनिधी) येथील सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ तथा शांताई पेट्रोलियमचे डॉ.विनय वाघमारे यांना मुंबई येथे उत्कृष्ट सेवेबद्दल हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड च्या वतीने पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुंबई … Read More

रेल्वे खाली सापडून २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

पूर्णा रेल्वे स्थानक परिसरातील घटना; लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा ता.२३(प्रतिनिधी) रेल्वे खाली सापडून घडलेल्या अपघाताच्या घटनेत येथील एका २८ वर्षीय तरुणाचा जागीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिष्टचिंतन सोहळा;पूर्णा तालुक्यात रक्तदान,वृक्षारोपण,शालेय साहित्य वाटप

पूर्णा ता.२३(प्रतिनिधी)महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांचा अभिष्टचिंतन सोहळा पूर्णा तालुक्यात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.यावेळी भाजपचे नेते संतोष भाऊ मुरकुटे, रामकिशन रवंदळे यांच्रया उपस्थिती रक्तदान शिबीर तसेच वृक्षलागवड … Read More

You cannot copy content of this page