पूर्णेतील ३ घरफोडयांचा स्था.गु.शाखेने केला पर्दाफाश
परभणी स्था.गु.शाखेची धडाकेबाज कामगिरी;४ वर्षांपासून फरार सराईत चोरटा जेरबंद;१ लाखांचा मुद्देमाल जप्त; पूर्णा, ता. १८ (प्रतिनिधी) : शहर व परिसरात घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत चोरट्यांस परभणी स्था.गु.शाखेच्या … Read More











