पूर्णा तालुक्यात ७९ ग्रा.पंच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

४१ गावात दिग्गज गावपुढा-यांना हाकावा लागणार पडद्यामागुन गावगाडा;कही खुशी कही गमचे चित्र पूर्णा ता.१४/प्रतिनिधी तालुक्यात २०२५ ते २०३० या कालावधीतील  पार पडणाऱ्या ग्रामपातळी वरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत प्राधिकृत … Read More

पूर्णा तालुक्यात ७९ ग्रा.पंच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

४१ गावात दिग्गज गावपुढा-यांना हाकावा लागणार पडद्यामागुन गावगाडा;कही खुशी कही गमचे चित्र पूर्णा ता.१४/प्रतिनिधी तालुक्यात २०२५ ते २०३० या कालावधीतील  पार पडणाऱ्या ग्रामपातळी वरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत प्राधिकृत … Read More

किर्तनकार जगन्नाथ महाराज हेंडगे खुन प्रकरण;आरोपीस अटक करुन संस्थेची मान्यता रद्द करा-स्वराज्य पक्षाचा ईशारा

पूर्णा ता.१४(प्रतिनिधी) किर्तनकार जगन्नाथ महाराज हेंडगें खुन प्रकरणानंतर जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.तर उबाठा पाठोपाठ आता स्वराज्य पक्ष ही मैदानात उतरला.सोमवार ता.१४ रोजी स्वराज्य पक्षाच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव … Read More

परभणी;किर्तनकार जगन्नाथ हेंडगेंना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार,आमदार सरसावले

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी).तालूक्यातील झिरोफाटा येथील बाळकृष्ण हायटेक रेसिडेंसीयल स्कुलच्या संस्थाचालक पती पत्नीने शैक्षणिक शुल्कासाठी केलेल्या मारहाणीच्या घटनेत मृत्यू पावलेल्या किर्तनकार जगन्नाथ महाराज हेंडगेंना न्याय मिळवून देण्यासाठी परभणीचे उबाठाचे खासदार संजय उर्फ … Read More

भरधाव स्विफ्ट कारची दुचाकीला जोरदार धडक..!

पूर्णा-झिरो फाटा रस्त्यावरील घटना; दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी पूर्णा ता.१३(प्रतिनिधी) झिरो फाट्याकडून भरधाव वेगाने पूर्णेकडे येणाऱ्या एका स्विफ्ट कारने एरंडेश्वर कडे जा णा-या  एका दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी … Read More

श्री.वैजनाथांच्या पावनभुमीत गुरु महिमेचा गजर.!

दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या गुरूपोर्णिमा उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी परळी वैजनाथ ता.१३(प्रतिनिधी) दिव्य ज्योति जागृती संस्थान लातूर शाखेच्या वतीने प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हालगे गार्डन परळी वैजनाथ येथे गुरूपोर्णिमा … Read More

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता होणार कॅन्सरील शस्त्रक्रिया

परभणी ता.१३(प्रतिनिधी) कॅन्सर झालायं उपचारासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद जाताय परभणीकरांनो थांबा आता कॅन्सर सारख्या असाह्य रोगावरील जटील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया परभणीच्याशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनात कॅन्सर तज्ञ … Read More

तोंडावर लघुशंका करीत सेवानिवृत्त फौजदारासह सालगड्याला मारहाण बीडमध्ये क्रुरतेचा कळस!

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लवुळ येथिल घटना;लाठ्या काठ्या,बंदुकीचा धाक दाखवून दिड लाख रुपयेही लुटले बीड(प्रतिनिधी) माजलगाव तालुक्यातील लवूळ गावात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. किरकोळ … Read More

शिक्षण माणसाला सर्वोत्तम स्वातंत्र्य बहाल करते-कृषीभुषण कांतरावकाका देशमुख

पूर्णेतील स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न पूर्णा ता.१२(प्रतिनिधी). शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शिक्षणामुळेच माणसाला स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे जीवन जगण्याचे धाडस प्राप्त होते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेतील नवनवीन … Read More

शेख सलमान खुन प्रकरणातील दोघे जेरबंद ३ दिवसांची पोलीस कोठडी

पूर्णेत गुरुवारी रात्री कोळीवाडयात घडली होती घटना पूर्णा ता.१२(प्रतिनिधी) शहरातील कोळीवाडा येथील शेख सलमान शेख गुलाब यांच्या खून प्रकरणातील दोन जणं अटकेत असून,त्यांना पोलीसांनी मा.पूर्णा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने … Read More

You cannot copy content of this page