महायुतीच्या माध्यमातूनच स्था.स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार-प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा परभणी ता.१९(प्रतिनिधी) येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे … Read More











