बळीराजावर दुबार पेरणीचे संकट;पूर्णे १५ दिवसांपासून पावसाची ओढ

पूर्णा ता.२४ (प्रतिनिधी) मान्सुनपुर्व पावसाने धडाक्यात हजेरी लावली. मृगात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली.मात्र १५ दिवसांपासून पूर्णा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला असून असून, दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांचे डोळे … Read More

HARC संस्थेचा उपक्रम ४१ अनाथ,एकल पालक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पूर्णा ता.२४(प्रतिनिधी) परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेच्या वतीने पूर्णा तालुक्यातील ताडकळस, फुलकळस, खडाळा, कमलापूर, लिमला, दस्तापुर, माखणी, या शाळेतील तब्बल ४१ अनाथ व एकल पाल्याची … Read More

ट्रॅक्टर मालकाची चालकाला विटकरीने जबर मारहाण

ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी;अपघात झालेल्या ट्रॅक्टरची नुकसान भरपाई न दिल्याने झाला वाद;चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पूर्णा ता.२४ (प्रतिनिधी). सहा महीन्यांपुर्वी झालेल्या अपघातात  ट्रॅक्टरच्या नुकसान भरपाईची मागणी करत ट्रॅक्टर मालकाने चालकाला … Read More

सिकंद्राबाद-नगरसोल-सिकंद्राबाद साप्ताहिक विशेष रेल्वे

८ फेऱ्यांत धावणार गाडी; नांदेड रेल्वे विभागाची माहिती पूर्णा ता.२३(प्रतिनिधी) सिकंद्राबाद ते मनमाड लोहमार्गावर दैनंदिन धावणा-या गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने सिकंद्राबाद-नगरसोल-सिकंद्राबाद विशेष रेल्वे ८ … Read More

श्री वैद्यनाथ विद्यालय परळीच्या 25 वर्षांपूर्वीच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न

श्री वैद्यनाथ विद्यालय परळीच्या 25 वर्षांपूर्वीच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा, माजी शिक्षकांचा भावनिक सन्मान परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- श्री वैद्यनाथ विद्यालय, परळी येथील सन … Read More

भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या “जाहीर नागरी सत्काराचे” आयोजन

पूर्णा ता.२२(प्रतिनिधी); भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुध्द सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने मंगळवारी अखिल भारतीय भिक्खू संघ कार्याध्यक्ष भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या “जाहीर नागरी सत्काराचे” आयोजन करण्यात … Read More

परभणी;रविंद्र धर्मे,सौ. अंबिका डहाळे यांची जिल्हाप्रमुख पदी वर्णी

परभणी ता.२२(प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कट्टर शिवसैनिक रविंद्र धर्मे (सर) यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी,तर जिल्हा संघटीका म्हणून अंबीकाताई अनिल डहाळे यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा … Read More

जिल्ह्यातील महिलांच्या सुलभ शौचालयाच्या प्रश्नाची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतली दखल

जिल्ह्यातील महिलांच्या सुलभ शौचालयाच्या प्रश्नाची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतली दखल सालेहा जिलानी शेख यांच्या मागणीला आले यश बीड प्रतिनिधी. बीड जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुलभ … Read More

संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी

परभणीत हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन परभणी ता.२१(प्रतिनिधी) पंढरीत आषाढीला भरणाऱ्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी मजल दर मजल करत राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत.विदर्भासह हिंगोली जिल्ह्यातून जाणा-या शेंगांची संत … Read More

पूर्णा नदीपात्रात पोलीसांची रेड;वाळूचा टिप्पर पकडला

नांदगाव शिवारातील घटना;५ लाखांचा मुद्देमाल जप्त;चालक मालकांवर गुन्हा दाखल पूर्णा ता.२१(प्रतिनिधी) परभणी स्थानिक गुन्हा शाखा व पुर्णा पोलीसांच्या पथकाने हद्दीतील मौजे नांदगाव शिवारातील नदीपात्रात अवैध वाळू उपस्यावर रेड घालत, घटनास्थळांवरून … Read More

You cannot copy content of this page