बौद्धिक चाचणी परीक्षेत ९० जणांनी घेतला सहभाग

पुर्णेतील बुद्ध विहारात जेष्ठ पौर्णीमेनिमीत्त बौद्धिक चाचणी, व प्रश्नमंजुषा परिक्षेचे आयोजन .. पूर्णा(प्रतिनिधी) येथिल बुद्ध विहार समीतीच्या वतीने बुद्ध  विहार येथे  जेष्ठ पौर्णीमेनिमीत्त रविवार ता.८ रोजी बौद्धिक चाचणी व प्रश्नमंजुषा परिक्षेचे आयोजन … Read More

पूर्णेत बकरीद ईद उत्साहात साजरी

पूर्णा (प्रतिनिधी) भारताची सांस्कृतिक विविधता आणि सहिष्णुतेची परंपरा जपणारा बकरीद ईदचा सण पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असलेला हा सण … Read More

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ७७ जण जिल्हयातून हद्दपार

जिल्हयाच्या सिमेवर चेकपोस्ट केल्या कार्यान्वित परभणी ता.६(प्रतिनिधी)जिल्हयात यापूर्वी बकरी ईद गोवंश तस्करी आणि कत्तली संदर्भात बेकायदेशिर कृत्ये घडले आहेत. यंदाच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा बसावा आणि जिल्हयात कायदा व … Read More

भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर..

पुर्णा ता.६ जुन(प्रतिनीधी) मुंबईत १० जुन रोजी होणार पुरस्काराचे वितरण; सामाजिक न्याय विभागाची माहिती अ.भा.भिक्खु महासंघाचे कार्याध्यक्ष तथा पुर्णा बुद्ध विहाराचे भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय … Read More

काजीपेठ-दादर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस महीनाभर रद्द

पूर्णा ता.६ जुन(प्रतिनीधी) दमरेच्या सिकंदराबाद विभागात संभाव्य रोलींग ब्लॉकच्या कामामुळे काजीपेठ येथून दादरकडे धावणारी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस महीनाभर रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे. सिकंदराबाद विभागातून काजिपेठ … Read More

पूर्णेत महावितरणचा २० वा वर्धापन दिन साजरा

शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन;सुरक्षेसह विविध योजनांची दिली माहिती; पर्यावरण समतोल राखण्याचेही आवहान पूर्णा ता.५ जुन(प्रतिनिधी) महावितरणचा २० वा वर्धापन दिन व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पूर्णा उपविभागामार्फत गुरुवारी ५ … Read More

जागतिक पर्यावरण दिन;रिलायबल अॅग्रो फूड्सच्या वतीने जनजागृती,वृक्षारोपण

पूर्णा ता.५ (प्रतिनिधी) येथिल रिलायबल अॅग्रो फूड्स लि.कानडखेड यांच्या वतीने गुरुवारी ता.५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करत जनजागृती करण्यात आली. पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील रिलायबल ऍग्रो फूड्स कंपनीच्या … Read More

प्राचार्य.डॉ.अभिजित वाडेकर यांचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मा.अभिजित वाडेकर यांच्या प्रयत्नांनी यामहाविद्यालयाला आटोनोमसचा दर्जा प्राप्त झाल्याने रिपाइ चे नेते प्रकाश कांबळे आणि त्यांचे सुपुत्र इंजि.कपिल कांबळे यांनी त्यांची … Read More

घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू वाटप योजने शुभारंभ

पूर्णेत उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते उद्घाटन पूर्णा(प्रतिनिधी) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी पूर्णा तालुक्यात मोफत वाळू पास वाटपाची सुरुवात करण्यात आली.उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते … Read More

You cannot copy content of this page