खत टंचाईत शेक-यांच्यासाठी खा.संजय जाधव धावले;’डीएपी’ खत वाटप सुरु
परभणी ता.१२ (प्रतिनिधी) ऐन खरीप पेरणी हंगामात खत टंचाई निर्माण झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी परभणीचे खा. संजय जाधव धाऊन आल्यांने प्रशासनाने दखल घेत शुक्रवार ता.१३ जून २०२५ पासून डीएपी, युरिया … Read More











