बस-दुचाकीची धडक चिखलीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

दुचाकीवरील दुसरा गंभीर जखमी;हट्टा पोलीसात घटनेची नोंद हिंगोली (प्रतिनिधी) धावत्या बसच्या धडकेत दुचाकीवरील चिखली येथिल एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन,दुचाकीवरील अन्य एक जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.ही घटना … Read More

नैसर्गिक आपत्ती; दामिनी व सतेज अँप डाऊनलोड करून घ्यावे – तहसीलदार माधवराव बोथिकर

पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज पूर्णा/प्रतिनिधी:लवकरच मान्सून सुरू होणार असून नैसर्गिक आपत्तीची माहिती होऊन जीवितहानी टाळण्यासाठी शेतक-यांनी दामिनी व सतेज अँप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन पूर्णा तहसीलदार माधवराव … Read More

रेल्वेपुलावर ३५ वर्षीय तरुणाचा निर्घुण खुन

वसमत शहरातील घटना; तीघांवर गुन्हा दाखल हिंगोली/ प्रतिनिधी धारधार शस्त्राने डोक्यात तसेच पाठीवर गंभीर घाव घालून एका ३५ वर्षीय तरुणाचा निर्घुण खुन केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील परभणी रस्त्यावरील … Read More

श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात सहाय्यता कक्षाची स्थापना

पूर्णा(प्रतिनिधी) येथिल श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश 2025 26 साठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या सहायता कक्षचे समन्वयक म्हणून श्री मिटकरी यु.पी .यांची … Read More

पालिकेने केलेली मालमत्ता करवाढ रद्द करा-पूर्णेत आ.डॉ.गुट्टे मित्र मंडळाची मागणी

पूर्णा(प्रतिनिधी) पालीकेने मालमत्ता कराची केलेली दरवाढ तातडीने रद्द करुन नव्याने करवाढ करावी या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम,शहराध्यक्ष राजेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली … Read More

मोटरसायकलच्या धडकेत युवकाचा मुत्यू

राहाटी येथील घटना;ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ताडकळस/प्रतिनिधी परभणी ते वसमत रस्त्यावर राहटी शिवारात वसमतकडून येणाऱ्या मोटरसायकल चालकाने जोरदार धडक दिल्याने लिंगी येथील ४५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मुत्यू झाला. या … Read More

क्रिडा संकुलात क्रिकेट खेळताना झालेल्या वादात चाकुने जिवघेणा हल्ला

पूर्णा शहरातील घटना;जिल्हा क्रीडा अधीका-यांचे दुर्लक्ष;कर्मचारी नसल्याने वाढत आहेत प्रकार; गुन्हा दाखल.. पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील आनंदनगर भागातील क्रीडा संकुलात क्रिकेट खेळाणा-या एका तरुणावर धारदार चाकूने क्रिकेट खेळताना झालेल्या शुल्लक वादातून जिवघेणा … Read More

पूर्णा तालुक्याला अवकाळीने झोडपले; वीज पडून २ जनावरे मृत्युमुखी,विवाह सोहळ्यात तारांबळ

लक्ष्मण नगर,ईस्माईपूर,आहेरवाडी येथील घटना;शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान पूर्णा(प्रतिनिधी) सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने पूर्णा तालुक्याला शनिवारी सायं ५ वाजण्याच्या सुमारास अक्षरश; झोडपून काढले असून, लक्ष्मण नगर इस्माईलपुर येथे वीज पडल्याने शेत … Read More

छ.संभाजी महाराज व शिवा काशिद यांची जयंती साजरी

पूर्णा, ता. १७(प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्याचे शुर मावळे वीर शिवा काशिद यांच्या जयंतीनिमित्त जीवाची सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पूर्णा येथील वीर जिवाजी महाले चौकात छत्रपती शिवाजी महाराज … Read More

You cannot copy content of this page