पूर्णा तालुक्यात शाळेचा पहिला दिवस ‘प्रवेश उस्तव’ म्हणून साजरा-कुठे बैलगाडी मिरवणुक तर कुठे जनजागृती रॅली
पूर्णा(प्रतिनिधी) नव्या क्षैक्षणीक वर्षाला सुरुवात झाली असून,आज सोमवारी शाळेचा पहिला दिवस येथिल शिक्षण विभागाने ‘प्रवेशउस्तव’ म्हणून साजरा केला यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी,जि.प.च्या उपमुख्यकार्यकारी रेखा काळंम,उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे,गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर … Read More











