श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सामूहिक सेवा व भव्य मांदियाळी

पूर्णा (प्रतिनिधी) येथिल अमृतनगरभागातील श्री स्वामी समर्थ बाल अध्यात्मीक सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जयंतीनिमित्त (प्रगटदिन) सामुहिक सेवा व भव्य मांदियाळीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राच्या सेवेक-यांनी … Read More

मस्जिद स्फोटप्रकरणी दोषींवर कारवाई करा-पूर्णेत मुस्लिम बांधवांचे निवेदन

पूर्णा /प्रतिनिधी– बीड जिल्ह्यातील अर्धमसला येथे जामा मस्जिदमध्ये घडवून आणलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन पूर्णा येथील मुस्लिम बांधवांनी ता.३० मार्च रोजी देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांना … Read More

आमेर चाऊस यांची फौजदारपदी पदोन्नती

पूर्णा(प्रतिनिधी) येथिल पोलीस ठाण्यात स.पो.उप.नि म्हणून कार्यरत असलेले आमेर चाऊस यांना श्रेणी फौजदार पदावर पदोन्नती मिळाली आहे.त्यांच्या पदोन्नती नंतर येथील पो.नि. विलास गोबाडे यांनी त्यांच्या खांद्यावर तीन स्टार लावून त्यांना … Read More

फौजदार माधवअण्णा लोकुलवार यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

पूर्णा(प्रतिनिधी) महाराष्ट्र पोलीस सेवादलातील ३८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सोमवार ता. ३१ मार्च रोजी परभणी पोलिसात कार्यरत असलेले फौजदार माधवअण्णा लोकुलवार हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या मित्र मंडळाकडून … Read More

ईफ्तार पार्टी;सर्वधर्मिय समाज बांधव एकत्र; मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त दिल्या शुभेच्छा

पूर्णा(प्रतिनिधी) रमजान महिन्यात तमाम मुस्लिम बांधवांसाठी शिवसेना नेते विशाल कदम यांच्या वतीने श्रृणानुबंध कायम रहावे यासाठी शुक्रवारी २८ रोजी भव्य ईफ्तारपार्टीचे आयोजन केले होते.यावेळी सर्व धर्मीय समाजबांधवांनी ईफ्तारपार्टीला उपस्थिती दर्शवून … Read More

संतोष रत्नपारखी यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर

पालकमंत्री मेघना दिदी बोर्डिकरांच्या हस्ते शनिवारी होणार पुरस्काराचे वितरण पूर्णा(प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी पूर्णा तालुक्यातील जि. प. प्रा. शा. कमलापूर येथील प्राथमिक शिक्षक  संतोष अंगद रत्नपारखे यांची निवड करण्यात … Read More

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व माणूस घडविण्याचे माध्यम आहे- डॉ.दिलीप शृंगारपुतळे

पूर्णा(प्रतिनिधी) शिक्षणाने माणसाचे जीवन सुसंस्कृत आणि सुंदर बनते,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व माणूस घडविण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा शिक्षक डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी … Read More

पूर्णेत विशाल कदम यांचेकडून ईफ्तारपार्टीचे आज आयोजन

पूर्णा (प्रतिनिधी) मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे.रमजान महीन्यात उपवास करणा-या मुस्लिम बांधवांसाठी शिवसेना नेते मा.नगराध्यक्ष विशाल कदम यांनी आज शुक्रवारी २८ रोजी सायं ६;३० वा.जामामस्जीद येथे ईफ्तारपार्टीचे आयोजन … Read More

पूर्णेत शांतता समितीची बैठक संपन्न

पूर्णा(प्रतिनिधी) आगामी रमजान ईद, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलिस विभागाच्या वतीने गुरुवारी २७ रोजी पालीकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन केले होते. शांतता समीतीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी … Read More

Breking;जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात;लाच घेताना रंगेहाथ पकडले

परभणी(प्रतिनिधी ) जिल्ह्यातील एसीबीकडून मोठ्या कारवाईची बातमी समोर येत आहे.. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची … Read More

You cannot copy content of this page