संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल -अवधूत महाराज टाकळीकर

पूर्णेत भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी पूर्णा प्रतिनिधी आधुनिकतेच्या नावावर आपण आपले संस्कार विसरत चाललो आहोत.आपल्या सण उत्सव व संस्काराची माहिती आपल्या मुलाबाळांना द्या कारण संस्कार टिकले तर संस्कृती … Read More

महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमीत्त पूर्णेत भव्य शोभायात्रा

बसवअण्णांच्या जयघोषाने शहर दुमदुमले पूर्णा/प्रतिनिधी भारतीय लोकशाहीचे जनक,समतानायक, स्त्रीउध्दारक,विश्वगुरु,लिंगायत धर्मसंस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती बुधवारी ३० एप्रिल रोजी शहरात शोभायात्रा काढुन अत्यंत धार्मिक व उत्साहपुर्ण वातावरणात   साजरी करण्यात आली. … Read More

जयंती विशेष;भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक

संपादकीय(प्रकाश वर्मा) ३० एप्रिल २०२५ Bhagwan Parshuram Jayanti २०२५:अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥ अर्थ : चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा … Read More

जयंती विशेष;कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक,संत महात्मा बसवेश्वर

संपादकीय(प्रकाश वर्मा)३० एप्रिल २०२५ Basaveshwara Jayanti २०२५: अक्षय्य तृतीया अनेकार्थाने महत्त्वाची ठरते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील … Read More

खुनाच्या घटनेने गंगाखेड शहर पुन्हा हादरले

फुकटात चहा, सिगारेट देत नसल्याने चहा टपरी चालकाचा खुन;३ जाणां विरोधात गुन्हा दाखल गंगाखेड(प्रतिनिधी) मागील आठ दिवसांपासून सातत्याने एका पाठोपाठ एक होणा-या खुनांच्या घटनांमुळे गंगाखेड शहरात अक्षरशः भिंतीचे वातावरण निर्माण … Read More

विद्यापीठस्तरीय इलेक्ट्राॅनिक्स विषयाची कार्यशाळा

पूर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाचा उपक्रम पूर्णा(प्रतिनिधी) येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी २६ एप्रिल रोजी विद्यापीठस्तरीय इलेक्ट्राॅनिक्स विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व पूर्णेतील … Read More

शार्टसर्किटमुळे चहाचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी..?

पूर्णेच्या बाजारपेठेतील घटना;लाखोंचे नुकसान; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेतील एका चहाच्या बंद दुकानाला बाजुला सोमवारी २८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना … Read More

ॲग्रीस्टॅक’ योजनेच्या कामाची अंमलबजावणी करण्यास तलाठ्यांचा नकार

पूर्णेत तलाठी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन पूर्णा(प्रतिनिधी) Agristack : राज्य सरकारने ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागासोबतच पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एकीकडे प्रचलीत कामांचा व्याप आणि प्रलंबित … Read More

पूर्णेत भौतिकशास्त्राची विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न.

पूर्णा(प्रतिनिधी)… येथिल श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्तविद्यमाने दि.26 एप्रिल 2025 रोजी महाविद्यालयात NEP 2020 नुसार बी.एस्सी द्वितीय वर्षाच्या भौतिकशास्त्र या विषयाच्या विद्यापीठस्तरीय … Read More

पूर्णेच्या बीडीओंवर ५० कोटींची माया जमवल्याचा खा.संजय जाधवांचा आरोप.!

पूर्णा(प्रतिनिधी) येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ५० कोटींची माया जमवली असल्याचा आरोप खा. संजय जाधव यांनी केला आहे. पूर्णा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामातील फाईल मंजूरीसाठी बिडोओने चिरीमीरी घेवून आज … Read More

You cannot copy content of this page