राजकीय घडामोड;१५ माजी नगरसेवकांचा अजीत पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

परभणी(प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी येथे शुक्रवारी २८ रोजी महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात १५ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी पलभणीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा … Read More

कंठेश्वर-सातेगांव शिवरस्ता मोकळा करा; शेतकऱ्यांची मागणी

पूर्णा तहसीलदारांना निवेदन पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील कंठेश्वर शिवारातील कंठेश्वर- सातेगांव शिवरस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. प्रशासनाने सदरील रस्त्यावर झालेले अतिक्रमण तातडीने काढून शिवरस्ता मोकळा करून घ्यावा अशी मागणी कंठेश्वर येथिल … Read More

श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

पूर्णा(प्रतिनिधी) २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्राचार्य डॉ. के राजकुमार यांनी मराठी भाषेत असलेल्या सामर्थ्याची आणि वैविध्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून … Read More

वाळू वाहतूक करणारा हायवा नायब तहसीलदारांनी पकडला..

पूर्णेत गुरुवारी मध्यरात्री प्रशांत थारकर यांची कारवाई;२५ लाखांचा मुद्देमाल जप्त; अडीच लाखांचा ठोठावला दंड पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील आदर्श काॅलनी भागात वाळू घेऊन जाणारा एक हायवा टिप्पर पूर्णा महसूल विभागाचे नायब तहसीलदार … Read More

पूर्णा नदीपात्रात पोलीसांची छापेमारी; जेसीबीसह ट्रॅक्टर जप्त

पो.नि.विलास गोबाडे पथकाची नांदगाव शिवारात कारवाई;२३ लाखांचा मुद्देमाल जप्त;पूर्णेत गुन्हा दाखलपूर्णा(प्रतिनिधी)पूर्णा नदीच्या पात्रात जेसीबीच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा करून नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करताना नांदगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रात पो‌.नि. विलास … Read More

१०० दिवसीय क्षयमुक्त अभियान;ग्रामीण-रुग्णालयात क्षय रुग्णांस पोषण आहाराचे वाटप

पूर्णा(प्रतिनिधी ) प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियाना अंतर्गत २०२५ येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी २५ रोजी क्षयरुग्णास पुरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. क्षयरुग्णास औषध उपचारा सोबतच अतिरीक्त पोषण अहारा घेणे अत्यंत … Read More

स्थानिक स्वराज्य निवडणुक;सुनावणीला पुन्हा खो..

महासमाचार न्युज नेटवर्क; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सुनावणीला आजही स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज (२५ फेब्रुवारी २०२५) होणार होती, परंतु ती आता पुढे ढकलली गेली … Read More

समृद्धी महामार्गासाठी चुकीच्या मुल्यांकन प्रकरणात कृषी विभागातील ७ जणं निलंबित..

तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रकरणात चौकशी केली होती. चौकशी अंती शासनाकडून संबंधित सात अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई;कृषी विभागाचे कक्ष अधिकारी नितीन शेळके यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश परभणी(प्रतिनिधी).जालना- नांदेड … Read More

परभणी;५ हजारांच्या ड्रग्ससह माफीया जेरबंद

विशेष पथकाची धडाकेबाज कार्यवाई परभणी(प्रतिनिधी) प्रतिबंधित ड्रग्स वर परभणी पोलीसांच्या विशेष पथकाने धाड टाकून ५ हजार रुपये किंमतीच्या ड्रग्स ईनजेक्शन सह माफीयाला जेरबंद करण्यात आले आहे. दि.22/ रोजी पोलिस अधीक्षक … Read More

सोनखेडच्या सरपंच मुक्ताबाई सुर्यवंशी विरोधातील अविश्वास ठराव बारगळला

सोनखेड ग्रामपंचायत;२ सदस्य गैरहजर राहिले.त्यामुळे अविश्वास ठराव हा तीन चतूर्थांस बहुमत सिद्ध न करु शकल्यामुळे होऊ शकला नाही पारित पूर्णा: तालूक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच श्रिमती मुक्ताबाई … Read More

You cannot copy content of this page