पूर्णा पालीकेत महीलाराज;नगराध्यक्षांसह १३ सदस्य महीलाच असणार;प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

पूर्णा ता.८(प्रतिनिधी): आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदांच्या आरक्षणानंतर आज बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक परभणी श्रीमती … Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ‘विशेष आर्थिक पॅकेज’ जाहीर करा पुर्णा काँग्रेसचे निवेदन

पूर्णा ता.७( प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेता सरकारने तातडीने ‘विशेष आर्थिक पॅकेज’ जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.याबाबत तहसीलदार पुर्णा यांच्यामार्फत … Read More

नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत;परभणीत कशी आहे स्थिती वाचा सविस्तर …

परभणी ता.६(प्रतिनिधी); maharashtra 247 municipal council and 147 nagar panchayat mayor reservation draw: राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज (सोमवार) मंत्रालयातील परिषद सभागृहात झाली. मंत्री माधुरी … Read More

पोस्ट ऑफिसच्या जीर्ण इमारतीवरून पुर्णेत काँग्रेसचा ‘जन सत्याग्रह’ चा इशारा

कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व मूलभूत सेवांचा अभाव; CPMG मुंबई यांना तातडीची मागणी पूर्णा ता.६(प्रतिनीधी) : तालुक्यातील पूर्णा पोस्ट कार्यालयाच्या धोकादायक व जीर्ण इमारतीसह कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा नसल्याने परभणी … Read More

जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गंगाप्रसाद आणेराव यांचा सत्कार

परभणी ता.६(प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या परभणी जिल्हा प्रमुखपदी नुकतीच निवड झालेल्या जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांचा पुर्णा तालुक्यातील शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयात सत्कार केला. … Read More

पूर्णा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

पूर्णा ता.६ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजयादशमी उत्सव व पथसंचलनाचा भव्य कार्यक्रम पूर्णा येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. सायंकाळी पाच वाजता विद्या प्रसारिणी … Read More

परभणी जिल्ह्यात शिवसेना पदाधिकारी जाहीर;गंगाप्रसाद आणेराव जिल्हाप्रमुख, डॉ.विवेक नावंदर महानगरप्रमुख

परभणी ता.६ (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले. विधानसभा परभणी व गंगाखेड कार्यक्षेत्रासाठी गंगाप्रसाद आणेराव यांची जिल्हाप्रमुखपदी, तर … Read More

मा.नगरसेवक सुनिलभाऊ जाधव आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद;४२५जणांनी घेतला लाभ.!

टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा पूर्णा ता.५ (प्रतिनिधी) : पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप व एशियन व्हॅस्क्युलर हॉस्पिटल, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने … Read More

पुर्णेत ‘नमो युवा मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ६०० धावपटूंचा सहभाग

अमरावतीचा प्रतीक गेडाम,वैष्णवी वानखेड,पुर्णेची गौरी भोसले, नांदगावचा वैभव भालेराव ठरले प्रथम विजेते पुर्णा,ता.४ (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत पुर्णा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य … Read More

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी बाळासाहेबांचा अकोला पॅटर्न राज्यात राबवा – सुजातदादा आंबेडकर

परळी वै. ता.३०( प्रतिनिधी). नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न … Read More

You cannot copy content of this page