Ramdas Athawale; यांचा २५ फेब्रुवारीला परभणी दौरा

परभणी, दि. २४ (प्रतिनिधी) : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार … Read More

“सरकारचे दडपशाहीचे धोरण चुकीचे”;शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा-खा.संजय जाधव

शक्तीपीठ महामार्गावरून सिंगणापूर फाट्यावर रस्तारोको परभणी, ता. २३ (प्रतिनिधी) “ज्या जमिनीवर शेतकऱ्यांची जीवजिविका अवलंबून आहे, ती जमीन दडपशाही करून हिरावून घेणे हे सरकारचे दडपशाही धोरण चुकीचे आहे,” असा घणाघात खासदार … Read More

शक्तीपीठ महामार्गाविरोधात सिंगणापूर फाट्यावर ‘रास्ता रोको’

खा.संजय जाधव आक्रमक;शेतकऱ्यांवरील कारवाईचा निषेध; सोमवारी सकाळी ९ वाजता आंदोलन परभणी/प्रतिनिधी :शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच प्रस्तावित महामार्ग … Read More

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शिवसेना (उबाढा)चा सिंगणापूर फाट्यावर ‘रास्ता रोको’

खा.संजय जाधव आक्रमक ;शेतकऱ्यांवरील कारवाईचा निषेध; सोमवारी सकाळी ९ वाजता आंदोलन परभणी/प्रतिनिधी :शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच प्रस्तावित … Read More

Parbhani Accident;उज्जैनला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू,एक गंभीर

अकोली पुलाजवळ मध्यरात्रीची घटना; गंगाखेड परिसरात हळहळ जिंतूर,ता १२/प्रतिनिधी :देवदर्शनासाठी मध्यप्रदेशातील उज्जैनकडे रवाना झालेल्या पाच भाविकांच्या वाहनाला जिंतूर तालुक्यातील अकोली पुलाजवळ गुरुवारी (दि.१२) मध्यरात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार … Read More

परभणी मनपाच्या महापौरपदी सय्यद इकबाल,उपमहापौरपदी गणेश देशमुख

परभणी,ता.१२(प्रतिनिधी) महानगरपालिकेतील सत्तासमीकरणांनंतर अखेर महापौर आणि उपमहापौर पदांचा फैसला झाला. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयानुसार महापौरपदी उबाठाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश सुरेश … Read More

परभणीत आज महापौर व उपमहापौर निवड

खुल्या प्रवर्गातून महापौर पदाची निवड; आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता परभणी,ता.११ ( प्रतिनिधी) परभणी शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज गुरुवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता बी. रघुनाथ सभागृहात … Read More

परभणी जिल्हा परिषदेत भाजपाची ऐतिहासिक मुसंडी;

२४ जागांवर कमळ;राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर, उबाठा-शिवसेना-काँग्रेसची घसरण परभणी,ता.१०(प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत … Read More

पूर्णेत ठाकरेसेनेची सरशी;पंचायत समिती त्रिशंकू

६ ठाकरे सेना,५ भाजप,३ अपक्ष,२ राष्ट्रवादी ,२ यशवंतसेना पूर्णा, ता.९ (प्रतिनिधी) : तालुक्यात जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेसेनेने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषद सर्कलमध्ये ६ पैकी ३  तर पंचायत समितीच्या … Read More

२१ रोजी पालीका निवडणुकीची मतमोजणी;पुर्णेत राजकीय वातावरण तापले!

पुर्णा,ता.८(प्रतिनिधी) आरोप प्रत्यारोप,अटी तटीच्या लढती, दिग्गजांच्या प्रतिष्ठा, कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत ता.२ डिसेंबर रोजी पुर्णा पालीकेच्या २३ जागांपैकी २१ सदस्य व १ नगराध्यक्ष जागेची निवडणूक पार पडली.त्या दिवसानंतर मतपेट्यांमध्ये बंद … Read More

You cannot copy content of this page