गंगाखेड विधानसभेसाठी ७३.४% मतदान

कदम,घनदाट,की गुट्टे चर्चेला उधाण;वाढलेल्या मतांचा टक्का कोणाचे गणित बिघडवणार गंगाखेड(प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदारसंघातील जनतेने ऐतिहासिक मतदान करुन मतांची टक्केवारी अगदी सत्तरी पार नेऊन सोडली आहे.वाढलेल्या मतांच्या टक्केवारीचा प्रत्यक्ष … Read More

गंगाखेड येथे ३१ फे-यांत होणार मतमोजणी

१४ टेबल,ईव्हीएम,टपाली मतं मोजली जाणार; प्रशासकीय यंत्रणा सज्ज पूर्णा/प्रतिनिधीगंगाखेड विधानसभा निवडणुकीत पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी २३ रोजी गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण  महाविद्यालयात पार पडणार असुन, प्रशासनाच्या वतीने यासाठी … Read More

गावपातळीवरील विकासासाठी आ.रत्नाकर गुट्टेंना विजयी करा-श्रुषीकेश सकनुर

ताडकळस – वझुर सर्कलमधील गावांत भाजप- गुट्टे मित्र मंडळाचे पदाधिकारी प्रचारात सहभागी ताडकळस(प्रतिनिधी)महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,ना.अजित पवार यांच्या माध्यमातून गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रत्नाकर … Read More

ना. धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिंक्यांनी विजयी करा-जनिमियाँ कुरेशी

ना. धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिंक्यांनी विजयी करा-जनिमियाँ कुरेशी जनिमियाँ कुरेशी यांचा डोअर टु डोअर प्रचार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-परळी विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना शिंदेगट , व मित्र पक्ष … Read More

सितारामजी घनदाट यांना विधानसभेत पाठवा मी त्यांना मंत्री करतो-भीमराव आंबेडकर

पूर्णेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव यशवंतराव आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सितारामजी घनदाट यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पूर्णा/प्रतिनिधी राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे … Read More

कृषिमंत्र्यांनी बेरोजगारासाठी कुठला उद्योग परळी विधानसभा मतदारसंघात आणला?- राजेसाहेब देशमुख

कृषिमंत्र्यांनी बेरोजगारासाठी कुठला उद्योग परळी विधानसभा मतदारसंघात आणला?- राजेसाहेब देशमुख कटेंगे-बटेंगे’ सोडा परळीतील समस्यावर बोला- बहादुरभाई परळी प्रतिनिधीकृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहर व विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांसाठी कुठला उद्योग … Read More

सिरसाळ्याचे सरपंच पट्टेदार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने परळी विधानसभेचा नूर पालटला- राजेसाहेब देशमुख

सिरसाळ्याचे सरपंच पट्टेदार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने परळी विधानसभेचा नूर पालटला- राजेसाहेब देशमुख सिरसाळा परिसरात महाविकास आघाडीचे पारडे जड; अभूतपूर्व रॅली परळी (प्रतिनिधी):- परळी तालुक्यातील सर्वात मोठी … Read More

वंचितच्या उमेदवारांसाठी पुर्णेत आज भिमराव आंबेडकर यांची जाहीर सभा..

सितारामजी घनदाट(मामा) यांना मतदार संघात मिळतोय वाढता पाठिंबा. पूर्णा(प्रतिनिधी);गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.आ.सितारामजी घनदाट मामा यांच्या प्रचारार्थ आज (दि.१५) नोव्हेंबर रोज शुक्रवारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात … Read More

नाभिक समाज,जीवा सेना व करणीसेनेचा विशाल कदम यांना पाठिंबा

पूर्णा/प्रतिनिधी गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे मविआचे अधिकृत उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे कदम विशाल विजयकुमार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून,त्यांना सर्व समाज बांधव बिनशर्त पाठिंबा देत आहेत.    सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी … Read More

मविआचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ बाजारपेठेत भव्य रॅली

गंगाखेड निवडणुकीची रणधुमाळी;व्यापा-यांच्या प्रत्यक्ष भेटी पूर्णा/प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात  महाविकास आघाडीचे उमेदवार कदम विशाल विजयकुमार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून,त्यांना मतदार संघात मोठा पाठिंबा मिळत आहे.त्यांच्या … Read More

You cannot copy content of this page