गावठी बंदुक,धारधार शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघे जेरबंद

स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई;१० लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त परभणी/प्रतिनिधी: जिल्ह्यात अवैध व घातक शस्त्र बाळगत असल्याबाबतची गुप्त माहिती येथील स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेने सापळा रचत … Read More

खुनाच्या घटनेने गंगाखेड शहर पुन्हा हादरले

फुकटात चहा, सिगारेट देत नसल्याने चहा टपरी चालकाचा खुन;३ जाणां विरोधात गुन्हा दाखल गंगाखेड(प्रतिनिधी) मागील आठ दिवसांपासून सातत्याने एका पाठोपाठ एक होणा-या खुनांच्या घटनांमुळे गंगाखेड शहरात अक्षरशः भिंतीचे वातावरण निर्माण … Read More

शार्टसर्किटमुळे चहाचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी..?

पूर्णेच्या बाजारपेठेतील घटना;लाखोंचे नुकसान; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली पूर्णा(प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेतील एका चहाच्या बंद दुकानाला बाजुला सोमवारी २८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना … Read More

ॲग्रीस्टॅक’ योजनेच्या कामाची अंमलबजावणी करण्यास तलाठ्यांचा नकार

पूर्णेत तलाठी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन पूर्णा(प्रतिनिधी) Agristack : राज्य सरकारने ‘ॲग्रीस्टॅक’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागासोबतच पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एकीकडे प्रचलीत कामांचा व्याप आणि प्रलंबित … Read More

पूर्णेच्या बीडीओंवर ५० कोटींची माया जमवल्याचा खा.संजय जाधवांचा आरोप.!

पूर्णा(प्रतिनिधी) येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ५० कोटींची माया जमवली असल्याचा आरोप खा. संजय जाधव यांनी केला आहे. पूर्णा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामातील फाईल मंजूरीसाठी बिडोओने चिरीमीरी घेवून आज … Read More

अल्पवयीन युवतीला फुसलाऊन पळवले

पूर्णा शहरातील घटना;अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) येथिल हरिनगर परिसरात राहणाऱ्या मोलमजुर कुटुंबातील एका साडे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात ईसमाने अज्ञात कारणांहुन फुसलाऊन पळवून नेल्याची घटना घडल्याचे उघडकीस … Read More

पूर्णा नदीच्या रेल्वे पुलावर आढळला अनोळखी ईसमाचा मृतदेह

रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय; लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद पूर्णा(प्रतिनिधी) येथिल  पूर्णा नदीच्या रेल्वे ब्रीजवर एका ४७ वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या … Read More

शरदचंद्र पवार गटाला पूर्णा तालुक्यात खिंडार;अजित पवारांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश..

पूर्णा(प्रतिनिधी) शरदचंद्र पवार गटाला पूर्णा तालुक्यात खिंडार पडले असून शनिवारी २६ रोजी परभणी येथिल राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आजी-माजी लोकप्रतिनिधी सह असंख्य कार्यकर्त्यांनी … Read More

अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या

परभणी /प्रतिनिधी: एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.या पार्श्वभूमीवर आज शनिवार (दि. २६) रोजी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर युवक काँग्रेस … Read More

परभणी;निधीत गडबड झाल्यास वेळप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनाही सोडणार नाही-अजितदादा पवार

पूर्णा(प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समिती योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यासह राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी सुमारे २१ हजार कोटी रुपयांचं नियोजन केलेले आहे या निधीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हलगर्जी झाल्यास मी प्रकरणातील दोषीसह कलेक्टरंना … Read More

You cannot copy content of this page